wagholi-ganeshotsav

वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू…

वाघोली : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यु झाला आहे. वाघोली येथील आयव्ही इस्टेट येथे गुरुवारी (ता. २८) रात्री सात वाजता ही घटना घडली आहे. गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी व दोन मुले […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव गणपती येथील भाद्र्पद गणेशउत्सवा निमित्त रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत महा गणपतीस मुक्तद्वार दर्शन सुरु राहणार आहे. या काळात श्रींच्या मुर्तीस हात लावून दर्शन घेता येणार असून, मुर्तीस जलाभिषेक करता येणार आहे, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी

राज्यात प्रथम येणाऱ्या मंडळास मिळणार पाच लाख… संभाजीनगर: राज्यात 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद: कुसुम मांढरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गेली 2 वर्षे कोरोनाच्या सावटानंतर साजरा होत असलेल्या गणेशोस्तवात काळात आनंद नगर प्रतिष्ठाणने सामाजीक बांधीलकी जपत कै. बाळासाहेब भांडवलकर यांच्या स्मरनार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करित समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला असून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंद नगर प्रतिष्ठाण […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये गणपतीच्या वर्गणीवरून दुकानात घुसून महिलेला मारहाण; विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मंदिरात मुक्तद्वार यात्रेचे आयोजन…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरामध्ये रविवारपासून (ता. २८) साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानने दिली. श्री […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीची सवलत: एकनाथ शिंदे 

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. २७) ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करा: यशवंत गवारी

शिक्रापूर हद्दीतील गणेश मंडळ व पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन शिक्रापूर (शेरखान शेख): तब्बल 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना सर्वच गणेशोत्सव मंडळे तयारीला लागलेले आहेत.मात्र साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत तसेच सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव […]

अधिक वाचा..