Gas Cylinder

LPG सिलेंडरच्या सबसिडीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…!

देशामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थांसोबतच LPG सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. महागाईनंतर गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने आता गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. 303 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार गॅस सिलिंडरची […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

कोणतेही सरकार हे कायम नसतेच: अजित पवार

मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात आमच्यासोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह संपन्न

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दीन साजरा करण्यात करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देत बियाणांची तसेच खतांची माहिती देत मार्गदर्शन करुन कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषि विभागाचे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत […]

अधिक वाचा..

बागायत जमीन 10 गुंठेही खरेदी करता येणार

पुणे: जिरायत जमीन ही कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. शेतजमिनी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर या निर्णयवार शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीसाठी निश्‍चित […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्या बाबत मोठा निर्णय…

मुंबई : राज्यसरकारकडून तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. पण, सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तुकड्याने शेती विकता येणार आहे. शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. त्यानुसार जिराईत जमीन ही 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. […]

अधिक वाचा..