भाजपाने देव आणि दैवत व महापुरुषांचा बाजार मांडला

मुंबई: भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ सुरु केला आहे, […]

अधिक वाचा..

महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपाकडून पायमल्ली

मुंबई: देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम अदानींना देण्यासाठी मविआचे सरकार […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा; गणेश फरताळे

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाटचाल करत असताना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या आदर्श घ्यावा, असे मत शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी व्यक्त केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा दिन विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम दरम्यान बोलताना शिवव्याख्याते गणेश फरताळे […]

अधिक वाचा..

महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हे दाखल का करत नाही?

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे […]

अधिक वाचा..

महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून कायदा करावा; डॉ. अमोल कोल्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले जात असून अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला जात असल्याने महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे. महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केले जात असल्याने शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अस्मिता व थोर पुरुषांविरोधात बोललेल आम्ही सहन करणार नाही…

वढू बुद्रुक मध्ये आमदार रोहित पवारांचे अन्य आमदारांसोबत आत्मक्लेश शिक्रापूर (शेरखान शेख): गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिते विरोधात व महापुरुषांच्या विरोधात अपप्रचार केला जात असून शेकडो वर्षाच्या परंपरेला तडा दिला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून येत्या काळात महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात तसेच थोर पुरुषांविरोधात कुणीही बोललो तर आम्ही नागरिक म्हणून शांत बसणार […]

अधिक वाचा..