शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज असते कारण…
१) फिट राहण्यासाठी दररोज ८ ते १२ ग्लास (३ लिटर पाणी) प्यावे. पाण्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये(टोक्सीन) बाहेर टाकले जाते. 2) झोपून उठल्यानंतर १-२ ग्लास पाणी पिल्याने पोट साफ होते. आयुर्वेदानुसार जेवतेवेळी पाणी पियू नये. ३) कोणतेही पदार्थ खाण्याच्या १ तास अगोदर पाणी प्यावे व जेवण झाल्यावर १ तासानंतर पाणी प्यावे यामुळे अन्न लवकर पचते आणि […]
अधिक वाचा..