तूपाच्या नियमित वापरासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती…

१) तूपाची बरणी कधीही फ्रीजमधे ठेवू नये. तूपाची फोडणी देऊ नये. कच्च्या तूपाचे सेवन करावे. कोणताही पदार्थ कधीच तूपात तळू नये. २) तूपाचे सेवन नेहमीच गरम पदार्थासोबत करावे. (उदा. गरम दूध, गरम पाणी, गरम पोळी-चपाती, गरम वरण-भात इत्यादी.) ३) प्रत्येक वेळेस जेवढे पाहिजे असेल तेवढेच तूप बरणीतून काढून घेऊन बंद बरणी पुन्हा नेहमीच्या सुरक्षित ठीकाणी […]

अधिक वाचा..

वजन कमी करताय तर मग हे उपाय करुन पहा…

१) पपईचे रोज खा. ही आँल सिझन मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. २) रोज दही खालल्यास चरबी कमी होण्यास मदत होते. दही खा. व दिवसातून २-३ वेळेस कमित कमी १ लिटर ताक प्यावे. वात रक्त, गाऊट, संधीवात, आमवात वाल्यांनी या वाट्याला जाऊच नये. ३) पिंपळाच्या सालीचे चूर्ण, धने, जीरे, सैधव, दररोज […]

अधिक वाचा..
kadunimb

कडु लिंबाचे आयुर्वेदिक फायदे

आपल्या आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गुढीपाडवा सणाच्या दिवशी आपण कडुलिंबाची दोन पान तरी खातो. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. १) दातांच्या स्वच्छतेसाठी कडुलिंबाची काडी खूप उपयोगी आहे. याच्या नियमित वापराने दात स्वच्छ आणि निरोगी रहातात. तोंडाला दुर्गंधी येत नाही. श्वास फ्रेश रहातो. यामुळेच अनेक टुथ पेस्टमध्ये कडुलिंब वापरला जातो. २) अनेक प्रकारचे […]

अधिक वाचा..

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरु शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. हे आहेत दुष्परिणाम १) वजन वाढते: वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. […]

अधिक वाचा..

दमा म्हणजे नक्की काय?

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज योतो. अस्थमाची लक्षणे १) खोकला येतो. […]

अधिक वाचा..

नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्याने जबरदस्त फायदे

सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात. दात स्वच्छ घासल्यानंतरही तेलाची गुळणी करुन काय मिळतं? तेलाची गुळणी कशी करावी? कोणतं तेल वापरावं? असे अनेक प्रश्न तेलाच्या गुळणी संदर्भात निर्मान होतात. तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या आतील स्वच्छता, मुख आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस […]

अधिक वाचा..

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

मुलांचे वजन वाढवणारे पदार्थ १) केळी: कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. २) साय असलेले दूध: यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. ३) भात: यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. ४) चिकू: यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी गुळ खाण्याचे आरोगयदायी फायदे

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो. रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे १) रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने आरोग्यासाठी खुप गुणकारी

गाव असो वा शहर प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोपटे पहायला मिळते. जुनी लोक कोणताही आजार झाल्यास त्यावर औषध म्हणून तुळशीचा वापर करत असत. पण केवळ तुळसच नाही तर त्याची पाने देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुळशीच्या पानांत अनेक गुणकारी तत्व असतात जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊया तुळशीचे ते दुर्मिळ गुणधर्म कोणते आहेत. तुळशीच्या […]

अधिक वाचा..

गुडघे दुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करु शकता. गुडघे दुखीवर […]

अधिक वाचा..