युरिनरी इन्फेक्शनपासून आराम देणारे काही घरगुती उपाय

बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे होणाऱ्या युरिनरी इन्फेक्शन चा इलाज वेळीच केला गेला नाही तर याचे परिणाम किडनीवर होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. युरिनरी इन्फेक्शनमुळे लघवी करताना जळजळ होणं, दुखणं, ओटीपोटात दुखणं, लघवी थांबवली न जाणं यासारखी लक्षणं दिसू लागतात. युरिनरी सिस्टीम शरीरात साचलेले विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करते आणि यात बिघाड झाला तर आरोग्यावर […]

अधिक वाचा..

वात दोष घरगुती उपाय

वात दोष हा वायू आणि आकाश या दोन तत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या शरीरातील सर्व हालचाली, जसे की श्वास घेणे, रक्तप्रवाह, स्नायूंची हालचाल, पचनक्रिया आणि मनाची गती यावर वात दोषाचे नियंत्रण असते. जेव्हा वात संतुलित असतो, तेव्हा शरीर निरोगी आणि मन शांत राहते. पण तो असंतुलित झाल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. वात दोषाची […]

अधिक वाचा..

छातीत दुखणे आणि चमक येणे यावर घरगुती उपाय

छातीत दुखणे आणि चमक येणे यावर अनेक उपाय आहेत, त्यापैकी काही घरगुती उपाय आणि वैद्यकीय उपाय खालीलप्रमाणे: घरगुती उपाय आले: आल्याचा चहा किंवा आल्याचे छोटे तुकडे चघळल्याने गॅस आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करतात. पेपरमिंट चहा: पेपरमिंट चहा प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या स्नायूंना […]

अधिक वाचा..

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय 

चष्मा लागणं ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. चाळिशी जवळ आली तरी चष्मा लागलेला नाही, अशा व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही, शिवाय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रिनचा वापर खूप जास्त वाढला आहे. आकाशाकडे, हिरवळीकडे नजर लावून पाहाणं, खूप दूरवर नजर लावून पाहाणं हे सगळंच आता कमी झालेलं […]

अधिक वाचा..

कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत. हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न […]

अधिक वाचा..

वात दोषावरील घरगुती उपाय 

वात दोष हा वायू आणि आकाश या दोन तत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या शरीरातील सर्व हालचाली, जसे की श्वास घेणे, रक्तप्रवाह, स्नायूंची हालचाल, पचनक्रिया आणि मनाची गती यावर वात दोषाचे नियंत्रण असते. जेव्हा वात संतुलित असतो, तेव्हा शरीर निरोगी आणि मन शांत राहते. पण तो असंतुलित झाल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. वात दोषाची […]

अधिक वाचा..

हाडांचे आरोग्य जपण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा आपल्याच चुकांमुळे हाडांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी काय करायला हवं, कोणत्या चुकांमुळे हाडाचे आरोग्य बिघडू शकते, त्यावर काय उपाय करायला हवे, याविषयी जाणून घेऊया. अनेकांना स्लिप डिस्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मणक्यात ही समस्या उद्भवते. सॅपिन ही एक साखळी हाडे आहेत. दैनंदिन जीवनातील शरीराच्या कार्यात ते आपल्याला मदत करतात. त्यांच्या शिवाय जगणे अवघड […]

अधिक वाचा..

कँल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद ,अस्थी ,मज्जा व शुक्र हे सात धातू असतात. हे शरीराचे धारण करतात म्हणून यांना धातू असे म्हणतात. या सात धातू पैकी अस्थिधातूमुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो.या अस्थिधातूमध्ये कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक असतो .कॅल्शियम मुळे शरीरातील जैविक घटकांचे संतुलन कायम राहते .आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे रक्तामधील कॅल्शियमचे प्रमाण […]

अधिक वाचा..

सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय 

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी. जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..

पित्ताशयातील खडे नि घरगुती उपाय

आयुर्वेदानुसार तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पित्त दोष: याच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात खडे तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे. कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते, जे संपूर्णपणे पित्ताशयात जास्त चिकट पदार्थ तयार करतात. वात दोष: पित्त आणि कफ […]

अधिक वाचा..