या ५ पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स…

बीट आणि गाजर… बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते. पपई आणि पपईच्या पानांचा रस… शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि ब्लड प्लेट्स वाढवण्यासाठी पपई अत्यंत महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी फायदेशीर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ…

मुंबई: राज्य सरकरने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिला असून नुकसान भरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ केली आहे. एवढी मिळणार नुकसान भरपाई जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर एवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवजी २७ हजार […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ…

अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी नवीन संकल्पना राबवणार: अरमीन मोदी

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय मुलांच्या सध्याच्या शिक्षणात टॅब महत्वाचा घटक बनला असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी टॅब सह नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जपानच्या आस्थानो काय संस्थेच्या अरमीन मोदी यांनी केले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे यापूर्वी कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तीस टॅब उपलब्ध करुन देणाऱ्या आस्था […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात बालकांच्या थंडी, ताप, सर्दी, खोकला आजारात वाढ

ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात सध्या बालकांमध्ये थंडी, खोकला, ताप, सर्दी या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची बाब चिंताजनक असून ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सध्या लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप यांसारख्या आजाराची संख्या मोठ्या […]

अधिक वाचा..
Heart

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात हे बदल

मुंबई: कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण मिळते. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यास याचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयासंबंधित आजार उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हे त्रास […]

अधिक वाचा..