स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रम राबवून साजरा 

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे स्वातंत्र्याचा वर्धापनदिन विविध नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त विदयालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालयाला समोर ध्वजारोहण सरपंच शुभांगी पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन ग्रामपंचायत ने […]

अधिक वाचा..

हर घर तिरंगा; यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवता येणार तिरंगा…

‘या’ नियमांचे पालन करावे लागणार संभाजीनगर: मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आत्मदहन

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर येथे राहणाऱ्या एका महिलेची दौंड तालुक्यातील पेशाने वकिल असणाऱ्या व्यक्ती सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच मैत्रीचा फायदा घेत या वकील महाशयांनी त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरु ठेवले. त्यानंतर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ? मुंबई: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून […]

अधिक वाचा..

केंदूर सह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह परिसरातील करंदी व पिंपळे जगताप परिसरात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अनेक ठिकाणी ध्वजारोहण करत केंदूर येथील मेजर प्रदीप ताथवडे स्मारकात देखील माजी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे […]

अधिक वाचा..
Shikrapur Grampanchayat

शिक्रापूर ग्रामपंचायत इमारत ठरतेय तिरंग्याने लक्षवेधक…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत पुणे-नगर महामार्गावरील शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी इमारत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शिक्रापूर ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करत आकर्षक तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तीन मजली इमारत असलेल्या या इमारतीला केशरी पंधरा हिरवा असा तिरंगा रंगात करण्यात आलेली विद्युत […]

अधिक वाचा..