गेट वे ऑफ इंडिया येथून आज क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

मुंबई शहरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा मुंबई: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. आज ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. ३९ क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये भारत स्काऊट गाईड रहिवासी शिबिर

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असताना सलग चौथ्या वर्षी सदर शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस […]

अधिक वाचा..

सर्पमित्र ते इंडिया बुक रेकोर्ड नोंदसह संस्था संस्थापक

शिरुर तालुक्यातील शेरखान शेखने उभारली निसर्ग वन्यजीव संस्था रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिक्रापूर सारख्या गावातून सर्पमित्र सारखे हृदयस्पर्शी व धाडसी काम करुन आपली ओळख निर्माण करत स्वतःचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवत पशु पक्षांच्या रक्षणासाठी स्वतः नव्याने संस्था स्थापन करत जिद्द असल्यास काहीही अशक्य नाही हे शिरुर तालुक्यातील एका सर्पमित्राने दाखवून दिले आहे. […]

अधिक वाचा..

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या वेळापत्रक…

औरंगाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला आता फक्त 1 दिवस बाकी आहे. उद्या रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा 23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता […]

अधिक वाचा..
Vaibhav Chaudhari

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

युक्रेनमध्ये शिकत असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना जे युक्रेनमध्ये उदभवलेल्या परिस्थितीमुळे भारतात आले आहेत. त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना भारतातील मेडिकल कॉलेजेस मध्ये प्रेवश देण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली होती. त्या पेटीशनची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नेमलेली होती. या सुनावणीत केंद्र सरकारने त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने […]

अधिक वाचा..

पुढच्या रविवारी भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता…

आशिया: आशिया चषकातील दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात भारतानं 5 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पूर्णपणे मनोरंजक ठरला. आता लवकरच हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येण्याची […]

अधिक वाचा..