आळंदीत मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर बलात्कार

गुन्ह्यात महिला कीर्तनकार सह आरोपी आळंदी: आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार अहिल्या नगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पिडीत युवतीच्या फिर्यादीनुसार […]

अधिक वाचा..

नोकरी! राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोडसह ग्रामीण भागात 40 सहशिक्षकांची बंपर भरती

संभाजीनगर: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे पोषण, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी आहे. या पदांसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रांची यादी (प्रत्येक कागदपत्राची स्वयं साक्षांकित (Self Attested) प्रत अनिवार्य […]

अधिक वाचा..

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्य “प्रसिद्धीप्रमुख” पदी जिजाबाई दुर्गे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेली ISO मानांकन असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुखपदी जिजाबाई दुर्गे, राज्य महिला सहसचिवपदी सुजाता रासकर आणि राज्य महिला महासचिवपदी बेबी पिंपरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी डॉ सुनीता पोटे यांची निवड करण्यात आली. माळशेज घाट […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो असे सांगून १ कोटी ६ लाखांची केली फसवणूक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील माऊली सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो, असे सांगून त्यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश नागनाथ सुपते, दत्तात्रय सिध्दु आढाव, संजय मच्छिंद्र गटकळ, नामदेव सिताराम गावडे सर्व रा. शिरूर (ता. शिरूर) […]

अधिक वाचा..

नागपूरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचे आरोग्य मंदिर उभारणारा देवदूत…

नागपूर: आज नागपूरहुन मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघताना ठरवूनच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब या जोडगोळीच्या संकल्पनेतुन साकारलेल्या आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरत असलेल्या समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदर उजव्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य अशी इमारत नजरेस पडते. होय, ही इमारत म्हणजेच आजचं आरोग्य मंदिर झालेलं […]

अधिक वाचा..

शिरुरच्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये लोखंडी स्टीलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये ४ अज्ञात चोरटयांनी बांधकामासाठी आणलेले लोखंडी पाईप सळईचे तुकडे चोरून नेले आहेत. शिरुर गावच्या हद्दीत असणाऱ्या या संस्थेच्या मालकीच्या सि टी बोरा कॉलेजच्या उघडयावरील ग्रांऊडवर ठेवलेले 10 -10 फुट स्टीलचे अंदाजे 400 किलो वजनाचे तसेच 10 हजार रुपये किंमतीचे 60 तुकडे 4 अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम ठेवा…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य मुंबई: मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीतच आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्वाचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

डिलाईट इन्स्टिट्यूट मध्ये मुलींनी मारली बाजी

शिक्रापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने उत्तुंग यश मिळविले आहे. मंडळाच्या वतीने सदर निकाल मंडळाच्या संकेत स्थळावर नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कोरेगाव भिमा येथील अल अमिन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन संचालित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल उत्कृष्ठ लागला आहे. प्रथम […]

अधिक वाचा..