एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन

शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप हंगाम असूनही जुलै […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कार मालकाने दिले बनावट इन्सुरन्स कागदपत्र

द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडून कार मालकावर गुन्हा दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघाता दरम्यान एका कार मालकाने पोलिसांच्या तपासामध्ये चक्क बनावट इन्सुरन्सव कागदपत्रे जोडल्याचा प्रकार समोर आलेला असल्याने इन्सुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर या कार मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

विमा कंपन्यांशी बोलून लवकर भरपाई देता येईल का?

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली. […]

अधिक वाचा..