जेजुरीच्या विकासासाठी श्रद्धा आणि समाजसुधारणेचा समतोल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेच्या […]

अधिक वाचा..

खंडेरायाच्या साक्षीने जेजुरीत ‘फुला’ पोस्टर लाँच; वाघ्या-मुरळी परंपरेवर आधारित चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित

जेजुरी: अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळींची संघर्षमय कहाणी मोठ्या पडद्यावर येत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘फुला’ चे पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे लाँच करण्यात आले. वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार […]

अधिक वाचा..

धामारीत बेल्हा जेजुरी महामार्गावर भीषण अपघात

अपघातात माय लेकांसह तिघांचा मृत्यू तर टेम्पो चालक जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) सह येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना आज रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून संकेत दिलीप डोके, विजया दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे असे मयत झालेल्या तिघांची नावे आहेत. धामारी […]

अधिक वाचा..

बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा […]

अधिक वाचा..