शिरसगाव काटा येथे घरफोडी; सुमारे २ लाख २० हजारांचे दागिने चोरीला…

न्हावरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बाबुराव म्हाता गोरे (वय ३६, शिरसगाव काटा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिल्याने या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर दरोडा; साडे चौदा तोळ्यांचे दागिने लुटले

संभाजीनगर: २ मे रोजी रात्री सव्वा 10 वाजता समृद्धी महामार्गावरील नाथ नगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. चैताली व डॉ. श्रावण शिंगणे या दांपत्यासमवेत त्यांच्या आईसोबत लग्नासाठी म्हणून १ मे रोजी आधी शेलगाव देशमुख (ता. मेहकर) व लग्न गाव असलेले पोखरी फाटा शिवाजीनगर येथे गेले होते. तेथून परत मेहकर येथे […]

अधिक वाचा..

जांबुत येथे घरफोडी आणि दरोड्याचा प्रकार; महिलेला जखमी करत दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत (थोरातवस्ती) येथे (दि. २९) एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने दागिने लांबवले. यामध्ये महिलेच्या कानाच्या पाळीस देखील गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई लक्ष्मण थोरात (वय ५२), व्यवसाय शेती, रा. जांबुत, थोरातवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, […]

अधिक वाचा..

महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या चोरट्यांचा अखेर पर्दाफाश

शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, पाच गुन्ह्यांचा उलगडा शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा शिरूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अखेर छडा लावत परजिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी अटकेत असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या टोळीने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल पाच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. […]

अधिक वाचा..

कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मैत्रिणीनेच मारला सात लाखांच्या दागिन्यावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे घरी आलेल्या मैत्रिणीने घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 7 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रतीक्षा अविनाश चौरे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील प्रीती तळोले या महिलेचे सहा महिन्यापूर्वी […]

अधिक वाचा..