पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा…

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे  मुंबई: राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य […]

अधिक वाचा..

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात!

गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन सुत्रधारावरही कारवाई व्हावी… मुंबई: अन्यायाविरुद्ध लढणारा पत्रकार म्हणून ओळखले जाणारे दै. ‘महानगरी टाईम्स’चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची सुनियोजित हत्या करण्यात आली असून या हत्येचा एनयुजेमहाराष्ट्र तीव्र शब्दात निषेध करीत आहे. वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी (दि. ६) फेब्रुवारी, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त पत्रकाराला अडवून शिवीगाळ करत दमदाटी

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC त ढोकसांगवी गावच्या हद्दीत न्यानको कंपनी समोर माथाडीच्या बोगस पावत्या बनवुन पैसे वसुल करत असल्याचे फोटो व व्हिडीओ काढल्यामुळे एका पत्रकाराला अडवून शिवीगाळ व दमबाजी करत त्या पत्रकाराच्या मोबाईल मधील व्हिडिओ शूटिंग व फोटो डिलीट करण्याची घटना घडली असुन त्या संबंधित पत्रकाराने याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन धुमाळ

उपाध्यक्षपदी अविनाश घोलप तर सचिवपदी मंगेश रत्नाकर शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची बैठक नुकतीच सा संपन्न झाली, यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक संदीप खळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलीस, पत्रकारांच्या सतर्कतेनेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण…

पुणे: कौटुंबिक भांडण आणि दारुडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून परावर्तीत केले. […]

अधिक वाचा..

पत्रकार सुरक्षा कायदा आणि त्यातील तरतुदी

पत्रकार सुरक्षा कायदा आणि त्यातील तरतुदी काय आहेत यांचा आढावा घेतला आहे कायद्याचे अभ्यासक वैभव चौधरी यांनी ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७’ म्हणजेच पत्रकार संरक्षण कायदा. असा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. हा कायदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..