‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर मेसाई या ठिकाणी एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. कान्हूर मध्ये मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला जास्त प्रमाणात मतदान कसे होईल त्यासाठी प्रयत्न केले आहे. परंतु शेतकऱ्यामध्ये पाण्यामुळे असलेली नाराजी मात्र दुर झालेली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण KYC अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

पाबळ (सुनिल जिते) शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून शिरुर तालुक्यात केवायसी लिंक प्रणाली बंद आहे. परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.   शिरुर मधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाकडून अर्ज भरून देण्यासाठी आव्हान केले […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या कायम सुटेल असा आशावाद वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आली आणि गेली मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या […]

अधिक वाचा..

तीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांकडून सेवापुर्ती निमित्त माजी सैनिक बांधवांचा सत्कार

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) चिंचोली मोराची (ता. शिरुर) येथे विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई येथील एस. एस.सी. गोल्डन बॅच 1993 तर्फे 93 च्या बॅचमधील निवृत्त सैनिक सुभेदार दत्तात्रय ननवरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चिंचोली मोराची येथे सुभेदार संतोष नाणेकर यांच्या श्री महाळसाकांत पर्यटन स्थळावर सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी 1993 च्या बॅचमधील माजी दत्तात्रय ननवरे, कैलास शेडगे, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे कधी…?

कान्हूर मेसाई (सुनील जिते) वादळी वाऱ्यासह पावसाने शिरूर विभागात कान्हूर मेसाई येथील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करताना काहींचे पंचनामे झालेले आहेत तर काहींचे अजुनही पंचनामे झालेले नाहीत. अवकाळी पाऊस होऊन सुमारे दिवस उलटून गेले तरीही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासन नुकसानग्रस्तांची दखल घेणार का…? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे.   शिरुर तालुक्याच्या […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दोन दिवसांपुर्वी कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, खैरेनगर, खैरेमळा, चिंचोली, शास्ताबाद येथे अवकाळी पावसाने कांदा पिकामध्ये पाणी साठल्याने कांदा पिकाच्या मुळ्या सडल्याने मर रोग होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या हक्काच्या पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असुन तातडीने पंचनामे करुन […]

अधिक वाचा..