करडे परीसरात मध्यरात्री जाळला जातोय क्रॅप मधील अनावश्यक कचरा…

शिंदोडी (तेजस फडके) करडे-रांजणगाव गणपती अष्टविनायक महामार्गाच्या कडेला पडीक जमिनीत रात्रीच्या वेळेस भंगारा (क्रॅप) मधील अनावश्यक कचरा जाळला जात असुन त्या कचऱ्यामधुन निघणाऱ्या धुरामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.   करडे येथुन रांजणगाव गणपती येथे अष्टविनायक महामार्ग जातो. त्या महामार्गाच्या कडेला (दि 23) रोजी […]

अधिक वाचा..
karde midc

‘राज’ आश्रय! करडे येथील MIDCच्या टप्पा क्रं 3 च्या मुरुमचोरी प्रकरणी तारीख पे तारीख…

शिरुर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 3 करडे येथील गट क्रमांक 91, 92/1, 92/2, 93, 94/1, 94/2 मध्ये 14 नोव्हेंबर 2022 पासून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा उत्खनन करण्याची परवानगी नसताना स्टेरीऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या मुरुम उपसा चालू आहे. संबंधित कंपनीस बेकायदेशीर मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी एकुण 48 कोटी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे येथुन दोन खिल्लारी बैलांची चोरी

निमोणे (तेजस फडके): करडे (ता. शिरुर) येथुन रविवार (दि 21) रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गोठ्यातील दोन खिल्लारी बैलांची चोरी झाली असुन याबाबत संदीप देवराम जाधव (वय 38 ) सध्या रा करडे, (ता. शिरुर), जि. पुणे यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करडे येथील संदीप जाधव यांच्या […]

अधिक वाचा..

करडे येथील राजाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिरुर (तेजस फडके): करडे (ता.शिरुर) येथील राजाराम विठ्ठलl जाधव यांचे शुक्रवार (दि 13) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा एक मुलगा व सून सध्या युरोपमधील डेन्मार्क देशामध्ये नोकरीला असून, दुसरा मुलगा आणि एक जावई पुणे शहर पोलीस दलात नोकरीला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे येथे बाळराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातून एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील शेवगा शेतीचे यशस्वी उद्योजक बाळाराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातुन शेतकऱ्यांसाठी (दि 16) जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळाराजे ठेमेकर यांनी केले आहे. या शिबिरात देशी गाईच्या शेण गोमुत्रावर तयार होणाऱ्या […]

अधिक वाचा..

करडे येथे सरकारी गायरान जमिनीतून बेकायदेशीर मुरुमचोरी, महसूल विभागाचे दुर्लक्ष

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या टप्पा क्रमांक तीनसाठी करडे-सरदवाडी या गावातील जमिनी शासनाने संपादित केल्या असुन या ठिकाणी सध्या काम सुरु झाले आहे. यामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या स्टेरेऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सपाटीकरण करण्याचे काम चालु असुन या कामासाठी करडे येथील सरकारी गायरान गट नंबर 166 तसेच यालगत […]

अधिक वाचा..

Video: करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी चक्क अवतरले नागराज…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात (दि 22) शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ दुपारी 4 च्या सुमारास मुख्य पुजारी गणेश नामदेव श्रीमंत यांना पहिल्यांदा नागराजांनी दर्शन दिले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..

करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी अवतरले नागराज

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे गावात आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भैरवनाथ मंदिरा समोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ आज सायंकाळी सहाच्या सुमारास नागराजांनी दर्शन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी लांबूनच मोठ्या मनोभावे नागराजांचे दर्शन घेतले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..