Shikrapur Police Station

त्या बहुचर्चित खुनाचा व्हिसेराच तब्बल आठ महिन्याने प्रयोगशाळेत जमा; वरिष्ठांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील त्या बहुचर्चित खुन प्रकरणातील एकुण पाच आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होताच खुनातील वेगवेगळे खुलासे होऊ लागले आहेत. खुन झालेला व्यक्ती माधव करडे याचा खुन ११ मार्च २०२४ मध्ये झाला होता. त्याच वेळी वैदयकीय अधिकारी यांनी त्याचा व्हिसेरा काढुन ठेवला होता. तो व्हिसेरा शिक्रापुर पोलीसांनी तब्बल आठ महिने […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या विद्यालयास संगणक प्रयोगशाळा प्रदान

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनीचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तंत्रज्ञानाच्या नवीन स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करता येऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात मदत होऊन भविष्यात त्यांना शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कारखान्याच्या वतीने सामाजीक बांधीलकीतून विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा निर्माण करुण देण्यात आल्याचे दिल्याचे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कारखान्याचे […]

अधिक वाचा..