महाराष्ट्राचा नेता उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर

मुंबई: जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. जर बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते या पदावर […]

अधिक वाचा..

अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ‘हे’ नाव फायनल

मुंबई: विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की आता, दानवेंनंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी मिळणार. कुणाची नावं चर्चेत आहेत. मविआत आधीच ठरल्याप्रमाणे होणार की भाजप काही खेळी करणार? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अंबादास दानवेंची कारकीर्द अंबादास दानवे हे २०१९ साली ऑगस्टमध्ये […]

अधिक वाचा..

भाजप अध्यक्षपदाची सूत्रे संघाच्याच हातात! ‘या’ नेत्याची निवड निश्चित फक्त अधिकृत घोषणा बाकी

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. नवीन अध्यक्षाचे नाव अंतिम झाले असून, पावसाळी अधिवेशनापूर्वी त्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रमुख नेत्यांच्या मते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच पक्षाचे नवे अध्यक्ष असतील. या निवडीमागे संघाची पार्श्वभूमी आणि पक्षातील संघटनात्मक कामाचा दीर्घ […]

अधिक वाचा..

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आक्रमक

महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या मुंबई: रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 260 च्या प्रस्तावा अनव्ये सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 3 वर्षांत 2 […]

अधिक वाचा..

पोलिसांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात उठवला आवाज

मुंबई: समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डिजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आवाज उठविला. पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, […]

अधिक वाचा..

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?

मुंबई: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी […]

अधिक वाचा..

मा. नगरसेवक संजय घाडी व उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत केला प्रवेश

महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का मुंबई: उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी मेहनत घेऊन यशस्वी […]

अधिक वाचा..

विकासापासून पळ काढणारे घोषणाबाज सरकार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका

मुंबई: राज्याला विकासाच्या दृष्टीने नेण्याची गरज असताना हे सरकार फक्त घोषणा करत. सरकारचा विकास हा होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणात दिसतो मात्र प्रत्यक्ष जनतेपर्यंत विकास पोहचला नाही. विकासासाठी कोणतीही तरतूद, नियोजन सरकार करत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे सरकार घोषणाबाज सरकार असून विकासापासून […]

अधिक वाचा..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष चव्हाण यांना टिळक भवनात श्रद्धांजली अर्पण

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुभाष चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काल शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी सुभाष चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुभाष चव्हाण यांच्याबद्ल बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सुभाष चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, त्यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम […]

अधिक वाचा..

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीक्षा भूमीला अभिवादन करणार: आमदार अभिजित वंजारी

नागपूर: संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला अभिवादन करणार असल्याची माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली. वंजारी म्हणाले की, उद्या नागपूर येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी येत आहेत. […]

अधिक वाचा..