शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२) रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.आग लागल्याने मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असुन या दुर्दैवी घटनेत सुमारे 26 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.   टाकळी हाजी येथील दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांच्या दुकानाला आज […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीत अज्ञात व्यक्तीने कांद्याचाळ पेटविल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावातील टेमकरवस्ती येथे गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येथील एका शेतकऱ्याची कांदाचाळ पेटविल्याने लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत सुभाष संभाजी भोसले (वय 55) टेमकर वस्ती, टाकळी हाजी ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्याचे प्रभावी उपाय

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात. परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI मधील जनतेचा पैसा बुडण्याची भिती

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग […]

अधिक वाचा..

राजकीय बळावर शेतकऱ्याच्या पिकाचे लाखोंचे नुकसान

शिरुर पंचायत समितीच्या माजी उपसभापतीचा पराक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हद्दीतील मुळे वस्ती येथील जमिनीचा दावा न्याय प्रविष्ट असताना मोजणी संबंधित शेतकऱ्यांने फेटाळली असताना देखील बेकायदेशीर पणे राजकीय बळाचा वापर करुन पोलिसांच्या समोर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे जबरदस्तीने नुकसान करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न नुकताच घडला असल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी निलेश मुळे व […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे धोकादायक विदयुत पोल मुळे जीवीतहानी होण्याचा धोका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथे फाकटे रस्त्यावरील किठे मळयाजवळ विदयुत वाहिनीचा पोलअर्धा वाकला असून तो केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहे. हा विद्युत पोल रस्त्यालगत असून जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. नागरीकांसह अनेक चिमुकली मुले या ठिकाणी सतत वावरत असतात. तो केव्हाही कोसळू शकतो अश्या अवस्थेत असून महावितरण विभाग मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार मध्ये ओढा फुटल्याने शेतकऱ्याचे नुकसान

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शासकीय ओढ्याला पावसाच्या पाण्याने पूर आल्याने ओढा फुटून पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबीन सह पेरुच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. हिवरे कुंभार (ता. शिरुर) सह परिसरात 2 दिवस पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी […]

अधिक वाचा..

मोसंबी उत्पादकांना मिळणार दिलासा, येत्या ८ दिवसांत होणार नुकसानीचे पंचनामे…

जालना: जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश नुकतेच जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले. यामुळे नुकसानग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील बागायतदारांच्या […]

अधिक वाचा..