पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान करत जपली सामाजिक बांधीलकी

शिरूर: सणसवाडी (ता. शिरूर) येथील माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जपणायत्वाली आहे. माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माहेर संस्थेत अन्नदान करण्यात आले. या एकी माहेर संस्थेच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तसेच […]

अधिक वाचा..

माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या सभागृहात माहेर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माहेर संस्थेच्या मुलांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी खूप छान नृत्य सादर केले. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी […]

अधिक वाचा..

शिरुरकरांमुळे लेकासहित तिला मिळाले हक्काचे माहेर

शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने निराधार महिलेस माहेर संस्थेत आसरा शिरुर: गेल्या काही दिवसापासून शिरुर परिसरात फिरणाऱ्या निराधार महिलेस तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलासह “माहेर” संस्थेत आसरा मिळवून देण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्त्यानी केले. शिरुरकरांच्या जागृकतेमुळे या निराधार मायलेकांना हक्काचा निवारा तसेच आधार मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसु उमटले. शिरुर शहरात गेल्या काही […]

अधिक वाचा..