Manoj Jarange Patil

सोशल मीडियावर व्हायरल मेसेजबाबत जरांगे पाटील म्हणाले…

शिरूर (तेजस फडके) : सोशल मीडियावर मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही? असा मेसेज व्हायरल झाला आहे. संबंधित आरोप मनोज जरांगे यांनी खोडून काढला आहे. माध्यमं घाबरणारे व्यासपीठ नसून, त्यांनी सुरवातीपासून मोठ्या ताकतीने आपल्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठा […]

अधिक वाचा..
sanaswadi-strike

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…

कोरेगाव भीमा: सणसवाडी (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी असणाऱ्या सणसवाडी गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (ता.३०) पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अंतरवाली येथे मनोज जारंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने ३०/१०/२३ रोजी ग्रामस्थ सकाळी ९ ते ५ या वेळेत साखळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणासाठी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन…

औरंगाबाद: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छ. संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत […]

अधिक वाचा..

मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनान मराठा चळवळीच खंबीर नेतृत्वं हरपल…

मुंबई: मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन बढे

शिरुर (तेजस फडके): अखिल भारतीय मराठा महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रसिद्धीप्रमुख पदी राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पांचगे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुका […]

अधिक वाचा..

मराठ्यांच्या सुप्त क्रांतीची दखल घ्या अन्यथा राज्यात एल्गार अटळ…

सोलापुर: मराठा आरक्षण परिषदच्या माध्यमातून होणाऱ्या सुप्त क्रांतीची दखल राज्य शासनाने घ्यावी. मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण हे घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाजातील चळवळीची दखल घेऊन आरक्षण द्यावे, अन्यथा राज्यात पुन्हा एल्गार अटळ आहे, असा इशारा जेष्ठ अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी राज्य शासनाला दिला सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चा यांच्या […]

अधिक वाचा..

संभाजीराजेंच नेतृत्व आम्हाला मान्य नाही: मराठा क्रांती मोर्चा 

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. औरंगाबाद इथं माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, “छत्रपती शंभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाहीत. ते गादी आहेत त्या गादीचा आम्ही मान ठेवतो पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक […]

अधिक वाचा..