मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती…

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे  १) सतत पॉझीटीव्ह:- कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं. उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर […]

अधिक वाचा..

आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन बिघडले, उपचाराची गरज; अतुल लोंढे

मुंबई: आशिष देशमुख हे वारंवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुलजी गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत. यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले […]

अधिक वाचा..

मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक; दादा देवकाते

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक असून त्यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी केले आहे. पाबळ (ता. शिरुर) श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते बोलत […]

अधिक वाचा..