‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांसाठी २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या सदनिकांचे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि […]

अधिक वाचा..

MHADA लॉटरीत OBC वंचित? ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास व गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde यांना ई-मेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून म्हाडा गृहनिर्माण योजनांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी स्वतंत्र श्रेणी व सवलतींचा समावेश करण्याची ठोस मागणी केली आहे. पार्श्वभूमी Maharashtra Housing and Area Development […]

अधिक वाचा..

पुनमनगर येथील पीएमजीपीच्या १७ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने तात्काळ करावा

मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..