रांजणगाव पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका अवघ्या ९ महिन्यात ८४ लाखांचा दंड वसूल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या वाहतूक विभागानं मोठा दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून अवघ्या नऊ महिन्यात पोलिसांनी तब्बल ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली. वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात पोलिसांकडून चायनीज व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

पुणे: कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात चायनीजचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीस रात्रीच्या गस्तीस असणाऱ्या रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत सदर व्यक्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन देऊन या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील ब्रिटानिया कंपनीत चोरी, 8 जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमीटेड या कंपनीत 24 ते 27 जुलै या कालावधीत बाहेरुन कंपनीत कच्चा माल घेऊन येणाऱ्या 8 चालकांनी संगनमत करुन कंपनीमधील 1 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीच्या 920 किलोग्रॅम वजनाच्या पाम ऑईलची चोरी करुन विक्री केली असल्याने मतीन अली सय्यद (वय 40) यांनी याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..
ranjangaon midc traffic issue

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी; दंड वसुलीचा आकडा पाहा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील बेशिस्त पार्किंगला आळा बसणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित MIDC मध्ये सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या असुन या कंपनीत बाहेरुन अनेक माल वाहतुक वाहने येत असतात. औद्योगिक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी वाहनतळ हे फक्त “कागदावरच” असुन अनेक कंपनीच्या बाहेर कायमच दुतर्फा अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन कंपनीच्या […]

अधिक वाचा..
ranjangaon midc police

रांजणगाव एमआयडीसी कंपनीत लाखो रुपयांची चोरी करणारे मुद्देमालासह अटकेत…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील डॉंगकॉंग कपंनीत २६ जुन २०२२ रोजी अज्ञात आरोपींनी १० लाख रुपयांची चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्याकडे होता. त्यांनी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना आरोपींना शोधून काढत मुद्देमालासह अटक केली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉनकाँग […]

अधिक वाचा..
ranjangaon midc crime

रांजणगाव MIDC मध्ये खंडणीची मागणी करत केली मारहाण अन् पुढे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC येथील येथील कंपनीत असलेल्या लेबर काँन्ट्रँक्टच्या बदल्यात खंडणी दे नाहीतर लेबर काँन्ट्रँक्ट बंद कर असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत चारचाकी गाडीची काच फोडली. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. लेबर काँन्ट्रँक्टर दिलीप कांतीलाल थेऊरकर यांनी रांजणगाव […]

अधिक वाचा..