कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लावणाऱ्या ६ गोष्टी, बघा तुमचही काही चुकतय का

हल्ली आपण आजुबाजुला पाहातच आहोत आणि कित्येक जण स्वत:च्या अनुभवातूनही हे लक्षात घेत आहेत की सध्याच्या काळात कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. बीपी, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, विस्मरण, पाठदुखी, गुडघेदुखी, केस पांढरे हाेणं, थकवा येणं असे कित्येक त्रास हल्ली कमी वयातच मागे लागत आहेत. यासाठी अशा काही गोष्टी जबाबदार आहेत ज्या आपण रोजच्यारोज […]

अधिक वाचा..
shikrapur-missing-girl

शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!

शिक्रापूरः शिक्रापूरमध्ये (ता. शिरूर) दोन चिमुकल्या सायंकाळच्या सुमारास घराची वाट चुकल्यामुळे घाबरल्या होत्या. घरचा रस्ताही त्यांना सांगता येत नव्हता. अंधार पडू लागल्यामुळे त्या कावऱ्या-बावऱ्या होऊन रडू लागल्या होत्या. पण, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे काही तासातच कुटुंबियांचा शोध घेऊन चिमुकल्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींना पाहून आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. शिक्रापूरमधील मलठण फाट्यावरील सिद्धीविनायक परिसरात ही घटना […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मुली व महीला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड येथिल गौरी प्रीतम जाधव (वय १९) हि महिला घरातुन कोणाला काही न सांगता निघुन गेली आहे. तसेच रामलिंग रोड, अरुणराव नगर येथुन सोनल रोहिदास खोल्लम (वय ३६) ही महीला राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर मध्ये एका महिन्यात ५ मिसींगच्या केसेस दाखल झाल्या आहेत. शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटना १: शिरूर शहरातील सोनार आळी येथून प्रतिक्षा वैभव शहाने (वय २०) ही युवती २३ जुलै पासून बेपत्ता झाली आहे. घटना 2: शिरूर शहरातील बागवान नगर येथील अल्पवयीन […]

अधिक वाचा..

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग (ता.शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८ ) हे दोघेही (दि ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेले असल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे रीतिक सखाराम साळवे यांनी आई व भाऊ हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनार आळी येथील कुमारी प्रतिक्षा वैभव शहाणे (वय २) ही मुलगी मैञीणीकडे जावून परत येते असे सांगून घरातून बाहेर गेली. पण, परत घरी आली नाही. तिचा शिरुर परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असून ती मिळून आली नाही. सदरची मुलगी २३जून रोजी ०१ वा सोनार आळी येथील राहत्या घरातून मैत्रिणीकडे जावून […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथुन ‘सायबर इन हस्की’ जातीचा कुत्रा बेपत्ता; शोधुन देणाऱ्यास अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस…

कारेगाव (प्रतिनिधी) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला असुन त्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीस रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.   गेल्या अनेक वर्षांपासुन ‘जॉन्सन’ या कुत्र्याचा आम्ही घरातील सदस्य […]

अधिक वाचा..

कारेगाव येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कारेगाव (प्रतिनिधी) कारेगाव (ता. शिरुर) येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.   रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी उंची ५ फुट, रंग गोरा, केस काळे लांब, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर मधून दर ३६ तासाला १ पुरुष गायब

५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता… संभाजीनगर: गेल्‍या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्‍बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्‍यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्‍हणजे पुरुषांच्‍या बेपत्ता होण्‍यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्‍य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बावीस वर्षीय युवती बेपत्ता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 22 वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने बेपत्ता युवतीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस येथे खबर दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाव्हळ हॉस्पिटल परिसरात राहणारी श्रुती कांबळे या युवतीचे वडील कामाला गेले असताना श्रुतीचा घरात मोबाईल वरून भावासह वाद झाला. त्यानंतर रात्री […]

अधिक वाचा..