shirur-mns-leader

शिरूरमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक झाले आहे. नगरपरीषदेच्या आधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये शिरूर बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या फ्लेक्स उभारलेले आहेत. देशात, राज्यात तसेच शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहाने सुद्धा फ्लेक्स बंदिचा ठराव केलेला आहे. शहरात इतरांना फ्लेक्स लवण्यास बंदी करण्यात येते आहे. […]

अधिक वाचा..

पार्किंगमध्ये उभारलेल्या इमारतीची परवानगी रद्द करण्याची मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील हॉटेल राजभोगची इमारत बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी शिरूर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं २, ५, ६,७,८,९ या मिळतीमध्ये काही जागा व्यापारासाठी व काही जागा निवासासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. सदर इमारत धारकाने नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार बांधकाम न केल्याचे निदर्शनास […]

अधिक वाचा..

अविनाश घोगरे यांची पुन्हा मनसेत घरवापसी

शिरुर (अरुणकुमार मोटे): मनसेचे माजी शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. त्या पक्षात ते रमलेच नाही. शिवसेनेला अलविदा करत पुन्हा मनसेत ते परतल्याने मनसेला शिरुर शहरात ऊभारी मिळणार आहे. मनसेच्या शिरूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रविवार (दि. ६) येथे झालेल्या बैठकीत दरेकर यांनी मार्गदर्शन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील रामदास दरेकर यांची मनसेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र सुपूर्त  कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): सणसवाडी (ता.शिरुर) येथील नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांची खुद्द राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तळागाळातील सच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड झाली असल्याचे मत […]

अधिक वाचा..

PFI विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने कार्यालय फोडण्याचा प्रयत्न…

औरंगाबाद: देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या PFI च्या सदस्यांना ATS ने ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबादमध्ये मनसेने PFI च्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचं समोर आले आहे. औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी PFI च्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आज […]

अधिक वाचा..

पुण्यात घडलेल्या घटनेच्या शिषेधार्थ शिरुर शहरात मनसेच्या वत्तीने आंदोलन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे का? तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहतात हे मनसे सातत्याने सांगत आहे अशीच घटना काल पुणे येथे घडली असुन काही समाजकंटकांकडुन “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज (दि. २५) रोजी शिरुर शहर मनसेच्या वतीने आस्वाद हाॅटेलजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. […]

अधिक वाचा..