arrest

खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…

शिरूर (अरूणकुमार मोटे): नवऱ्याला सतत हिनवत असल्यामुळे वाद विकोपाला गेल्यानंतर नवऱ्याने बायकोचा रस्सीने गळा आवळून, वायरने करंट देवून निर्घृन खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे ०३ जुलै रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरामध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात युवकांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे घडली आहे. आकाश प्रकाश पाडळे (वय २७, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत महेश रामदास शेळके (वय ३२, रा. […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले असून, दरोडेखोरांकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय २८, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय २१, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) […]

अधिक वाचा..
dead

वाघोलीमध्ये अल्पवयीन मुलीचा बापाने केला खून…

पुणे: वाघोलीमध्ये अल्पवयीन मुलीचा बापाने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीचा खून केल्यानंतर बाप पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून बापाने मुलीचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अक्षता फकिरा दुपारगुडे (वय १५, सध्या रा. वाघोली, मूळ रा. सोलापूर) असे खून झालेल्या मुलीचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला रांजणगाव पोलीसांनी केली चार तासात अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे भाड्याने राहणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन खून केला. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपी पळुन जाण्याच्या तयारीत असताना रांजणगाव MIDC पोलिसांनी त्याला चार तासात तात्काळ अटक केली आहे. अशोक भिमराव रंधवे (वय 50) रा. नेवासाफाटा ता.नेवासा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या […]

अधिक वाचा..
crime

वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…

पुणे : बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. ही हत्या समलैंगिक संबंधातून झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. मृत्युमुखी पडलेला युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोल्हाई येथे एका […]

अधिक वाचा..
shirur crime

न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): एका हॉटेलमध्ये कामगाराने काम करण्यासाठी आगावू रक्कम घेतली होती. पैसे घेऊनही तो काम करत नसल्याने हॉटेल चालवणाऱ्या दोघांनी मारहाण करून त्याचा खून केला होता. मृतदेह न्हावरा-केडगाव जाणाऱ्या रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात फेकून दिला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, […]

अधिक वाचा..
shirdi-triple-murder

जावयाने सासरवाडीत जाऊन केली तिघांची हत्या…

शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (वय २२) या युवकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहिद शरीफ बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला दोन तासात अटक केली आहे. वडनेर-फाकटे रोडवर वडनेर […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून भाऊजी-मेव्हण्यात झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. […]

अधिक वाचा..