अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि रहस्याचा थरारक खेळ; झी ५ वरील ‘देवखेळ’ वेबमालिकेचा वेध

मुंबई: ‘दशावतार’सारख्या चित्रपटानंतर कोकणातील कला, परंपरा, धार्मिक प्रथा आणि तिथल्या गूढ वातावरणावर आधारित कथा वेबमालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने समोर येत आहेत. मात्र या प्रवाहात अनेकदा कोकणी संस्कृतीबाबत गैरसमज पसरवले जातात किंवा आशयात तोचतोचपणा दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबमालिका वेगळी ठरते. कोकणातील गुहागरजवळील देवतळी या […]

अधिक वाचा..

भक्तीस्थळावर भीषण रहस्य! मायंबा गडावर दोन मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गडावरील खोल व दुर्गम दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. गड परिसरात काही स्थानिक नागरिक सरपण […]

अधिक वाचा..

त्या खुणामागचे गुढ उकलण्याचे शिरूर पोलिसांपुढे आव्हान 

शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५0) यांचा कवठेयेमाई हद्दीतील गांजेवाडी, गणेशनगर परिसरात मृतदेह (दि. २०) रोजी उसाच्या शेतात सापडला होता. त्यांची टू व्हीलर गाडी ही त्याच परिसरात आढळल्याने त्यांचा मृतदेह थोड्या अंतरावरच मिळून आला होता. ते (दि. १९) पासून घराबाहेर गेले होते ते रात्री घरी न आल्याने त्यांच्या मुलांनी […]

अधिक वाचा..

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरालगत घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरुणाच्या खूनाचा उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात शिरुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे. कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२ वर्ष), रा. आनंदगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव असुन याप्रकरणी तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. मयत कृष्णा गोकूळ […]

अधिक वाचा..

दुष्काळी कान्हूर मेसाईच्या अभ्यासिकेतून यशाची गुढी

कान्हूर मेसाईच्या सहा जणांची पोलीस दलात गगन भरारी शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) हे शिरूर तालुक्यातील दुष्काळी गाव असून आजूबाजूच्या सर्व वाड्या पाण्यापासून वंचित अस्याना या गावातील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करुन विद्यालयातील सहा जननी नुकताच पोलीस भरतीत पयश संपादित करुन दुष्काळी गावातून […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

विहीरीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिला व मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये एका अज्ञात महीलेचे व तिच्या मुलाचा ८ दिवसांपुर्वी मृतदेह आढळून आला होता. अद्यापपर्यंत विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयाद्वारे फोटो सह प्रसिद्धी देवूनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस स्टेशन पुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ ऊकलणे व […]

अधिक वाचा..