…तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी

मुंबई: निलेश राणेने केलेल्या ट्वीटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे ट्वीट मान्य आहे का? या ट्वीटशी भाजप सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्वीटबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. जर हे ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची […]

अधिक वाचा..

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी

मुंबई: भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित […]

अधिक वाचा..

मुंबईसारख्या शहरात मुलींवर अत्याचार होत असेल तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल

मुंबई: मुंबईच्या चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वसतीगृहात एका मुलीवर अतिप्रसंग झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घडत असेल म्हणजे जिथे पोलिसांची सतत गस्त असते तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश […]

अधिक वाचा..

रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर बंद म्हणजे बंदच…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली असून त्यासाठी ६ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे आणि तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. तुमच्या चांगल्या कृत्यांमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कीर्ती मिळेल. तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदाही तुम्हाला मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची आहे, तुम्ही काही पैसे परोपकारात खर्च कराल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य असेल आणि सर्व काही तुमच्या नित्यक्रमानुसार घडत राहील. सामाजिक व धार्मिक कार्यात सहकार्य मिळेल. […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे सोमवार (दि २९) मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे वढू बुद्रुक येथील शेतकरी उत्तम भंडारे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि नातू ओम हे तिघेही रानातून घरी येत असताना नातू ओम पळत घरी आला. परंतु उत्तम भंडारे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भंडारे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमचा पूर्ण दिवस काही ना काही व्यवस्था करण्यातच जाईल. कामात पूर्ण लक्ष द्या. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला खरेदीसाठी जावे लागेल. तुमचा भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोन काहीसा बदलेल. फक्त तेच काम काळजीपूर्वक करा ज्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण होण्याबद्दल शंका नाही. आरोग्याची स्थिती खूप चांगली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आहे. वृषभ: नशीब […]

अधिक वाचा..

वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

वाघोली: वाघोली येथील एका व्यक्तीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर तलाठी कार्यालयातील मदतनीस आणि एका अन्य व्यक्तीने तलाठी यांच्याकडून काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी वाघोली येथील तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे महान; राज्यपाल रमेश बैस

मुंबई: आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात राज्याच्या विकासाचा आलेख उंचावणारे राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्यासाठी योगदान हे सह्याद्री पर्वताएवढे महान होते. महाराष्ट्राला देशातील अग्रणी राज्य बनविण्यात त्यांची भूमिका महत्वाची असल्यामुळे त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ (बाळासाहेब देसाई […]

अधिक वाचा..