शिक्रापुरात नदीच्या कडेला कचरा फेकणाऱ्यांना गुलाबपुष्प

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीवरील पुलाची गावातील युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करत पुलाची स्वच्छता करुन पुलाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असताना पुन्हा येथे कचरा टाकण्यास सुरवात झालेली असल्याने आता गावातील युवकांनी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी करत कचरा न टाकण्याबाबत समज देण्यास सुरवात […]

अधिक वाचा..

मयत व्यक्तीला अपत्य नसल्याचे कळताच महाराजांनी नाकारले मानधन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: उद्योग-व्यवसायात आलेले चढ-उतार हाताळणे आवश्यक आहे. कोणत्याही वादात अडकून तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जास्त वाद घालू नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर या टप्प्यात असलेल्या परिस्थितीशी तडजोड करणे शहाणपणाचे ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील, काही गुंतागुंतीचे काम अचानक पूर्ण झाल्यामुळे नशिबाचे अडथळे दूर होतील. जर तुम्हाला तुमचे घरगुती […]

अधिक वाचा..

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या वेळापत्रक…

औरंगाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला आता फक्त 1 दिवस बाकी आहे. उद्या रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा 23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 12 ते 14 प्रवासी जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स नं. एम एच 09 सी व्ही 2080 हि पहाटेच्या पाचच्या सुमारास उलटल्याने बसमधील 12 ते 14 प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पळुन गेला असुन याबाबत मंगलसिंग जसवंत सिंग ताजु […]

अधिक वाचा..

जांबुत मध्ये एक बिबट्या अखेर जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सचिन जोरी आणि पूजा नरवडे यांच्या घटनेनंतर वनविभाग प्रशासनान मात्र खडबडून जागे झाले. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची मोठी फौज या भागात ठाण मांडून होती. यावेळी शनिवार (दि.२२) रोजी पहाटे मादी संवर्गातील 7 ते 8 वर्षे वयोमान असणाऱ्या बिबट्याला जेरबंद […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अवजड वाहन चालकांकडून केराची टोपली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रस्त्यावर होणारी वाहतुकोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ठराविक वेळेत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा अवजड वाहतूक बंदच्या वेळेमध्ये देखील रस्त्यावर अवजड वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीत भर पडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतूक कोंडी सोडवण्याची […]

अधिक वाचा..
Crime

आलेगाव पागात किरकोळ वादातून महिलेसह पतीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): आलेगाव पागा (ता. शिरुर) येथे घरासमोर पाणी टाकल्याचा जाब विचारल्याने झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेसह महिलेच्या पतीला मारहाण करत महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे रुपाली शिंदे, बेबी कुंडलिक शिंदे, मनीषा सुरेश शिंदेव सुरेश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील सुनंदा […]

अधिक वाचा..

पशु पक्षांच्या रक्षणासाठी झटणारा अवलिया शेरखान शेख

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): प्रत्येक नागरिकाला कोणता ना कोणता छंद असून त्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपला छंद जोपासत असतो परंतु काही नागरिक हे मुक्या प्राण्यांच्या रक्षणासाठी पुढाकार घेत असतात त्या प्रमाणे शिरुर तालुक्यातील शेरखान शेख यांनी पशु पक्षांसाठी अनोखे कार्य करुन पशु पक्षांसाठी झटणारा अवलिया अशी ओळख निर्माण केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेरखान […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना स्कोर्पिओच्या धडकेत पांडुरंग रंगनाथ काळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्कोर्पिओ चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील चौकातून पुणे नगर महामार्गावर पांडुरंग काळे हे रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जाणाऱ्या […]

अधिक वाचा..