शिक्रापूर चाकण रस्त्यावर युवकांनी बुजवले स्वखर्चाने खड्डे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने सध्याच्या वाहतूक कोंडीत अनेक अपघात होत असल्याने स्थानिक युवकांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवत आदर्श निर्माण केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना खड्डे दिसत […]

अधिक वाचा..

खैरेनगरच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंचाकडून मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरनगर (ता. शिरुर) येथील माजी सरपंचा कडून विद्यमान सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी सरपंचावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील विद्यमान सरपंच संदीप खैरे यांना माजी सरपंच एकनाथ खैरे यांनी मारहाण केल्याची घटना शनिवार (दि. २१) ऑक्टोबर रोजी […]

अधिक वाचा..

नुकसान ग्रस्तांना रहेमान फाउंडेशनने मदत करत दिला सर्व धर्म संभावतेच आदर्श संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील तलाव फुटल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना घडली असताना पुण्यातील रहेमान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामध्ये तलाव फुटून गावठाणात पाणी गेल्याने अनेक घरातील साहित्य वाहून […]

अधिक वाचा..

जाणून आपल्या राशीनुसार आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. खर्च वाढेल, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. मिथुन: कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील, दिवस तुमच्यासाठी शुभ […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दिवाळी निमित्त दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आले असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई व बोनस वाटप प्रसंगी शिरुर बाजार […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील अतिक्रमण नगर परीषदेने न काढल्याने घोगरे यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सिटी सर्वे नं २१३/६ गुजर मळा (निर्माण प्लाझा) येथील अनाधिकृत बांधकाम त्वरित पाडावे तसेच पुणे – नगर रोड वरील टपरीधारकांना ज्या नोटीसा दिल्या आहेत त्या तात्काळ मागे घ्याव्यात व टपरी धारकांना एकाच ठिकाणी व्यावसायासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी या मागणी साठी मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी आत्म दहनाचा इशारा दिला […]

अधिक वाचा..

स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल व उसतोड कामगारांना दिवाळी

शिक्रापूर (शेरखान शेख): स्वराज्य बहुजन सेना नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असताना आता नुकतेच स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल समाज व उसतोड कामगारांना दिवाळीचे वाटप करत भिल्ल समाज व उसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. डिंग्रजवाडी ता. शिरुर येथील भिल्ल वस्ती तसेच ऊसतोड कामगारांच्या घरांजवळ जाऊन स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने दिवाळी वाटप करण्यात आली. यावेळी स्वराज्य […]

अधिक वाचा..

दिवाळी गोड करत वंचित घटकांच्या दारात दीप प्रज्वलन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सगळीकडे दिवाळीनिमित्त दारोदारी दीप प्रज्वलित केले जातात. मात्र आपल्या दारात दीप प्रज्वलित करतानाच आर्थिक दुर्बलतेमुळे जीवनच अंधकारमय झालेल्या वंचित घटकांच्या दारातही दीप प्रज्वलित करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्व गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्यावतीने राबवण्यात आला. आपले अंगण दिव्यांनी उजळत […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यापारात मोठी गुंतवणूक करताना संबंधीत व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरदारांना एखाद्या कामाचा खुपच ताण येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या मतांचा आदर करावा. वृषभ: आज रखडलेली कामे मार्गी लागतील. गुप्त शत्रूंच्या कारवायांचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीत खोटी आश्वासने देऊ नये. पूजापाठ केल्याचा आनंद मिळेल. मिथुन: राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाईचा प्रतिकुल […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दारु न पाजल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी […]

अधिक वाचा..