शिक्रापूरच्या युवकांची मी शिक्रापूरकर ही अनोखी मोहीम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करुन सामाजिक कामांना सुरवात करत व्हाट्सअप ग्रुपचा चांगला वापर कसा करता येईल हा संदेश समाजाला देऊन आदर्श निर्माण केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शंभर हून अधिक युवकांनी एकत्र शिक्रापूर समस्या व उपाय हा व्हाट्सअप ग्रुप […]

अधिक वाचा..
DEATH

सणसवाडीत एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शिवाजी प्रताप सरोदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे संतोष सुळके यांच्या मालकीच्या खोल्या असून त्यांच्या खोलीमध्ये शिवाजी सरोदे हे […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर तालुक्यात शाळेतील वादातून युवकांना कोयत्याने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी ता. शिरुर येथे शाळेतील जुन्या वादातून दोघा युवकांना लोखंडी कोयता व पाईप सह लाकडी दांडक्याने मारहाण करुन पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सूत्रधार शिंदे व वैभव पवार यांच्या सहा पाच अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निर्वी (ता. […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीच्या शेतकऱ्याची साडेसात लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो, असे म्हणून सदर शेतकऱ्याची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी दत्तात्रय गवारी यांचा शेतीसह कारखान्याचे ऊस तोड […]

अधिक वाचा..

आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी असा शालेय मित्रांचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): दिवाळी सन सर्वात महत्वाचा सन सर्व नागरिक आनंदाने दिवाळी साजरी करतात मग गरिबांचे काय या हेतूने काही शालेय मित्रांनी एकत्रित येत आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी हा उपक्रम, राबवून परिसरातील तब्बल 100 गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दहावीचे जुने मित्र एकत्रित आले यावेळी आपण दिवाळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दहा किलोमीटर वाहतूककोंडी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण व पुणे नगर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी नेहमी चर्चेचा विषय बनत असताना आज सकाळच्या पहाटेपासून येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झालेली असताना वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असताना अनेक नागरिकांनी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर आज पहाटे पासूनच […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी रात्रभर जागून वाहनचालकांना दाखवली योग्य वाट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सध्या सगळीकडे पाऊसाने धुमाकूळ घातला असुन शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई, कारेगाव तसेच इतरही अनेक गावात या अवकाळी पाऊसाने प्रचंड मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमवार (दि 17) रोजी पिंपरी दुमाला, खंडाळे परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे रांजणगाव गणपती- गणेगाव रस्त्यावर असणाऱ्या एका पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने रात्री 11 च्या […]

अधिक वाचा..

मांडवगणमध्ये समाज कंटाकांनी दगड घालून तीन बाकडे फोडले

मांडवगण फराटा (संपत कारकूड): ग्रामपांचातीच्या निधीतून नागरिकांना बसण्यासाठी गेल्या आठ दिवसांपूर्वी बसविण्यात आलेले 3 सिमेंटी बाकडे गावातील समाजकंटकाकडून मोठा दगड घालून फोडण्यात आलेले असून गावाचे सार्वजनिक नुकसान केल्यामुळे गावात या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मांडवगण फराटा येथील सरपंच शिवाजी आण्णा कदम हे गावातून थेटचे सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. ते गेली चार […]

अधिक वाचा..

अंत्यविधीनंतर नदीला पूर आल्याने जळत्या चीतेला पाण्याचा वेढा…!

कन्नड: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला. परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या […]

अधिक वाचा..

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात […]

अधिक वाचा..