देश वाचवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हा: नाना पाटोले

मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारने नितिमत्ता धाब्यावर बसवून राज्यकारभार करत आपले भविष्य अंधकारमय केले आहे. देशात फक्त ‘भाजपा’ हा एकच पक्षच ठेवून इतर पक्षांना असंसदीय मार्गाने त्यांना संपवायचे आहे. तसेच मनुवादी राज्य पुन्हा आणायचे आहे. यापासून वाचण्यासाठी खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

ट्राफिक पोलिसांच धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद…

सोलापूर: सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून 2 ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारु […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विवाह केल्याने युवकाला मारहाण; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील युवकाने विवाह केल्याने युवकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दादासो ज्ञानोबा पुंडे, विजय ज्ञानोबा पुंडे, अतुल बाजीराव पुंडे, निरंजन दादा पुंडे व अजित टाकळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील राम दळवी या युवकाने युवतीच्या संमतीने डिसेंबर […]

अधिक वाचा..

सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून […]

अधिक वाचा..

मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच शिक्षकांचा पुरस्कार; सुनंदा वाखारे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक हे जिवंत घटकांबरोबर काम करत असून मुलांच्या निरागस व उदंड प्रेमाचे ते साक्षीदार आहेत. शाळेतील कामकाज करताना मुलांच्या जीवनावर कायमस्वरुपी परिणाम दिसून येईल काम करुन मुलांच्या चेहऱ्यावर आणलेले आनंद हेच शिक्षकांचा खरा पुरस्कार असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले. शिरुर येथे शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या राशीनुसार आपला दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल. मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी मोबाईल चोरी प्रकरणी टिकटॉक स्टारला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): सोशल मिडीयावरती रिल्स व टिकटॉक व्हिडीओ बनविण्याचा छंद असल्याने एका युवकाला फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मोबाईलची आवश्यकता होती. त्याचे इंन्टाग्राम अकाऊंटवरती वेगवेगळे व्हिडीओ, रिल्स असुन त्याचे 50,000 पेक्षा जास्त फॉलोर्स आहेत.त्यामुळे नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याला आर्थिक अडचण असल्याने त्याने मोबाईल चोरी केली. पण पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं आणि […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये वडील व भावाकडून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे जन्मदात्या वडील व सख्या भावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर या दोघा बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील दिलीप मासळकर हे सध्या पुणे येथे राहत असून ते 7 […]

अधिक वाचा..
body

करंदीत चासकमान कालव्यात पडून व्यक्तीचा मृत्यू…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात पडून सोमनाथ गंगाराम माने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील सोमनाथ माने हे पाच ऑक्टोबर रोजी बाहेर गेलेले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला […]

अधिक वाचा..

डॉ. नितीन सोनवणे यांना महात्मा गांधी शांती पुरस्कार प्रदान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांना नुकतेच नॅशनल ह्यूमन राइट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२२ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांनी अनेक सामाजिक कामे करत शालेय मुलांचा गुणगौरव, शालेय मुलांना मदत करत शिरुर तालुक्यात अनेक […]

अधिक वाचा..