केंदूरच्या सुक्रेवाडी जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा शिरुर यांच्या वतीने दिला जाणारा स्व. धर्मराज एकनाथ कर्पे गुरुजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेची स्थापना १९५६ साली झाली आहे. […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कोयत्याचा धाक दाखवत खंडणीची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर)) येथील एका युवकावर निवडणुकीच्या वादातून हाणामारी केल्याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच व्यक्तीने एका व्यक्तीच्या मागे कोयता घेऊन पळून खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील गणेश बन्सी दरेकर या युवकाने निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भितीचे वातावरण

शिरुर (अरुणकुमार मोटे) बेट भागासह शिरूर तालुक्यात डिंभा व चासकमान धरणांचे पाणी नदी व कालव्यांद्वारे शेतीसाठी मोठया प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बारमाही पिके घेत आहे. जंगलांची मोठया प्रमाणावर कत्तल केल्यामुळे व तेथे पाणी व पुरेसे खादय उपलब्ध होत नसल्याने जंगल सोडून बिबट्यांनी ऊसशेती व इतर पिकांमध्ये राहणे पसंद केले असुन परीणामी बिबट शेतकऱ्यांच्या पाळीव […]

अधिक वाचा..

पुरस्कार मिळाल्याने काम करण्यास प्रेरणा मिळते; विशाखा गायकवाड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत असुन सगळ्याच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. एखाद्या क्षेत्राचा अपवाद वगळता सगळ्याच ठिकाणी महिला सक्षमपणे स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येत यशस्वी झाल्या आहेत. तुम्ही दिलेल्या पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन विशाखा गायकवाड यांनी केले. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील कै. रामभाऊ गोपाळा फंड […]

अधिक वाचा..

रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रविवार (दि 9) रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रामलिंग येथील भैरवनाथ मंदिरात देवीची आरती करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा या दिवशी एकत्र येऊन आनंद घेता येतो, एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. यावेळी महिलांनी नऊवारी साडी परिधान करुन दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी गावातील सर्व जेष्ठ महिला, युवा कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

अब्दुल सत्तार भयंकर चिडले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएलाच झापले…

औरंगाबाद: विकास कामांचा आढावा घेतला निधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकल्याचे समजते. सरकार स्थापन होऊन 100 दिवस […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ना नाम बचा, ना निशान…!

औरंगाबाद: निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. त्याना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरुन शिंदे – ठाकरे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ […]

अधिक वाचा..

आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर…

1) शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? 1) 369 2) 547 3) 639 ✅ 4) 912 2) धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात? 1) सोडियम क्लोरेट ✅ 2) मायका 3) मोरचुद 4) कॉपर टिन 3) जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 2) त्या वस्तूची […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर

मुंबई: महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतिने आपल्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान २२’ घोषणा नुकतीच करण्यात आली आणि हा पहिला पुरस्कार पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभुमी वरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शनात […]

अधिक वाचा..