पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, पहा कारण…

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि […]

अधिक वाचा..

पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली अन…

मुंबई: धार्मिक रितीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मिय विवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली आहे. टिळकनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपी पतीने आपल्या 23 वर्षीय पत्नीचा भरदिवसा चाकूने गळा चिरुन खून केला. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेखने रुपाली […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या नवरात्रीतील आपला तिसरा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कवठयाची येमाई देवी म्हणजे नवसाला पावणारी आख्यायिका…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत, कुलदेवी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असनाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरुर- मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री […]

अधिक वाचा..

लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

राजस्थान: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या 2 मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
body

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी?

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांच निधन झाल आहे. त्यांच निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव […]

अधिक वाचा..

शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे. थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे […]

अधिक वाचा..

कासारीच्या शाळेचा विकास करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करत शाळेची सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे वारंवार करुन देखील शाळेची सुधारणा होत नसल्याने शाळेची सुधारणा करा अन्यथा 1 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

महसुलमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी

शिरुर ( अरूणकुमार मोटे) एखाद्या ठिकाणी वाळु तस्करी सुरु असल्यास तात्काळ त्या हद्दीतील तलाठी, मंडल आधिकारी यांना निलंबित करणेचे फर्मान नुकतेच महसुल मंत्र्यांनी काढले आहेत. मंत्रीमहोदय यांनी कीतीही प्रयत्न केले तरी ही तस्करी कधीही बंद होऊ शकणार नाही हे नक्की. त्याचे कारण अनेक आमदांरांचे व वरीष्ठ आधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे या काळया सोन्याच्या व्यवसायाशी जोडलेले आहे. […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करु शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल. मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि […]

अधिक वाचा..