सिंह समोर असताना मुलीने केल असं काही की…

चंद्रपूर: जंगलचा राजा सिंह का असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे त्याचं नाव ऐकूनही आपल्याला भिती वाटू शकते. पण काही जण विशेषत: तरुणी फोटोसाठी इतक्या वेड्या असतात की त्या काहीही करु शकतात. एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहायला गेलेल्या तरुणींनी त्याला विनाकारण चिडवले. इतकेच नाही तर तो चिडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

अधिक वाचा..

धक्कादायक! नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेला अन…

नागपूर: राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तर अनेक ठिकणी अजूनही मध्येच मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे पाऊस थांबला तरी नद्यांना भरपूर पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात विशेषतः पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नागपूरमधूनही सध्या अशीच […]

अधिक वाचा..
Horoscope

कोणत्या राशींचे भाग्य आज सूर्यासारखे चमकेल जाणून घ्या…

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे. आज काही प्रभावशाली व्यक्ती भेटतील, ज्याचा फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. कोणतेही नवीन काम केल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामात अडथळा आणण्याचाही पुरेपूर प्रयत्न कराल, जो तुम्हाला टाळावा लागेल. आज तुम्ही कोणतीही जमीन, इमारत […]

अधिक वाचा..

डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक…

कोल्हापूर: अगदी सर्दी-ताप आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. अगदी किरकोळ त्रासापासून ते एखाद्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हे डॉक्टर अनेकांना जणू नवं आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना सध्या कोल्हापुरमधून समोर आली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या […]

अधिक वाचा..

तोकडे कपडे घालून आली बाप्पाच्या दर्शनाला, मग मंडळाने काय केलं ते पाहा…

मुंबई: यंदाचा गणेशोत्सव चांगलाच धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने बाप्पाच्या दर्शनाची सर्वांनाच उत्कंठा आहे. यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील सिने कलाकार देखील घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सिने कलाकार एखाद्या मंडळात गेले की तिथे त्यांचा सत्कार, शाल, श्रीफळ देण्याचा कार्यक्रम होतो. मात्र एका गायिकेला मंडळाने सत्कार म्हणून […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

बुलढाणा: ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरुन गुद्यांवर पोहोचल्याची खळबळ जनक बातमी बुलडाण्यात घडली आहे. बुलडाणा एपीएमसीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला. एपीएमसीमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले […]

अधिक वाचा..

लांडेवस्ती शाळेत शिक्षकदिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आलेली असताना सदर कार्यक्रमात परिसरातील मुख्याध्यापक शिक्षकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील मुख्याध्यापकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करुन घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी […]

अधिक वाचा..

दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सर्वात तरुण सरपंचाचा सन्मान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव स्वतंत्र झाल्यानंतर गावच्या प्रथम सरपंचपदी २१ वर्षीय युवक सौरभ पाटीलबुवा पवार याची तर उपसरपंचपदी प्रियंका जालिंदर खाडे यांची निवड झाली आहे. म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पार पडली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तरुणांनी आग्रह धरला. परंतु काही मातब्बर राजकारणी लोकांनी सरपंचपदासाठी आग्रह धरल्याने गावावर निवडणूक […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे बिबट्यासाठी वनविभागाने लावला पिंजरा

शिरुर (तेजस फडके ) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील शिंदोडी येथे गेल्या महिनाभरापासुन बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या तसेच कुत्री यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड दहशतीत असुन दिवसा शेतात जायला शेतकरी घाबरत आहेत. बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ धाडस करत नसुन शिंदोडी मध्ये ऊस मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी […]

अधिक वाचा..