अशोक चव्हाण यांच्याबाबत माध्यमांनी जबाबदारीने वृतांकन करावे

मुंबई: सर्वच माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भात जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भात चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असुन माध्यमांनी हे थांबवावे अशी विनंती काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याबाबत थोरात पुढे म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी सुरु

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे. ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित […]

अधिक वाचा..

अद्भुत अनुभूती! विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

मुंबई: विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून “अद्भुत अनुभूती” आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आज महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घडवून आणण्यात आले. लालबाग येथील गणेश गल्लीच्या गणपतीजवळ लोढा […]

अधिक वाचा..

संदिप पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या मॅनेजर पदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील रहिवाशी संदिप सुदाम पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक कान्हूर मेसाई शाखा येथे बॅक मॅनेजर म्हणून बढती मिळाली आहे. पडवळ यांनी कोरेगाव भिमा, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई या शाखेमध्ये कॅशियर म्हणुन उत्तम प्रकारे काम केले आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा दिल्यामुळे व त्यांची मॅनेजर पदी बढती झाल्याने […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे पुणे-नगर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या गटारलाईनचे काम धिम्या गतीने

शिरुर (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महामार्गाच्या लगतच पाणी साठल्याने रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडत असल्याने सार्वजनिक बांधकामं विभागाच्या वतीने कारेगाव कडुन शिरुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गटार लाईनच काम चालू असुन महिन्यापुर्वी या रस्त्याच्या लगतच मोठे मोठे खड्डे उरकुन ठेवले असुन गटार लाईनच काम धिम्या गतीने चालू असल्याने येथील व्यावसायिकांना त्याचा मोठया […]

अधिक वाचा..

असे एक ठिकाण आहे की जिथं श्वास घेताच मृत्यू येऊ शकतो…

सिडनी: जग खूप मोठे आहे. भटकंतीचे शौकीन सांगतात की पृथ्वीच्या नकाशावर अशी असंख्य ठिकाणे आहेत जी वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही नेहमी गर्दीमुळे ओळखले जातात तर काही तिथे असलेल्या शांततेमुळे देखील ओळखले जातात. काही ठिकाण आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, तर काही प्राचीन इतिहास, सभ्यता आणि संस्कृतीमुळे किंवा कोणत्याही दुर्घटना आणि अपघातामुळे. आता आपण ज्या ठिकाणाबद्दल […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्यात तरुण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड (ता. शिरुर) येथे पहाटे 3.30 वाजता अरुण ढोमे यांच्या शेतातील शेतमजुर संजय दुधावडे रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर हा तरुण लघुशंका करुण घरात जाताना बिबट्याने मागुन हल्ला केला. तरुण पटकन घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. तरुणाच्या पायाला वाघाने चावा घेतला […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापुरात खिडकीतून प्रवेश करत चोरी; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात खिडकीतून प्रवेश करत घरातील लॅपटॉप व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 2 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणारे अमोलकुमार तोरडमल हे रात्रीच्या सुमारास मोबाईल चार्जिंगला […]

अधिक वाचा..
body

सणसवाडीत विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील खंडोबा आळी परिसरात कंत्राटी पद्धतीने विद्युत वितरण विभागाची कामे करणाऱ्या धनंजय बापुसो दरेकर या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील धनंजय दरेकर हा कंत्राटी पद्धतीने विद्युत विभागाची कामे करत होता. नेहमीप्रमाणे धनंजय हा गावातील […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुम्हाला साथ देतील. जमीन संपत्तीच्या कामातून अकल्पित लाभ होतील. उत्तम लोकांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने राज्यातील कामे पूर्ण होतील. आज तुम्हाला सरकारी कामात फायदा होईल. ​वृषभ: आजचा दिवस कठीण जाईल. अनावश्यक खर्च होऊ शकतो आणि जोडीदाराला त्रास होऊ शकतो. जवळचे आणि दूरचे प्रवास यशस्वी होऊ शकतात. […]

अधिक वाचा..