उपाशी पोटी नागवेलीचे पान खाल्ल्याने १४८ रोग बरे होतात…

रोज सकाळी उपाशीपोटी काहीही न खाता नागवेलीचे पान किंवा विड्याचे पान ते जर खाल्लं तर त्याचे शरीराला असे फायदे होतात की ते एका चमत्कार पेक्षा मोठी आहे. कारण याचे आयुर्वेदिक फायद्यावरती १४८ प्रकारचे जे आजार आहेत. ते शरीरातून निघून जातात. बऱ्याच जणांचं म्हणणं असते कि पान असतं ते सेवन करणे वाईट असते. खरं तर अस […]

अधिक वाचा..

नशीब बलवत्तर म्हणून स्वतःच्या जीवावरच संकट दुचाकीवर बेतल…

नवी दिल्ली: नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर थांबा. काळ कोणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो. अनेक ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी विविध फलक लिहिले असतात. पण दिवसभराच्या […]

अधिक वाचा..

मोबाईल घेताय तर थांबा, सप्टेंबर महिन्यात लॉन्च होतायेत एकापेक्षा एक टॉप स्मार्टफोन

मुंबई: Apple सप्टेंबरमध्ये आपला नवीन iPhone 14 लाइनअप लॉन्च करणार आहे. यासोबतच Xiaomi, Samsung, Motorola आणि iQOO सारख्या कंपन्याही त्यांचे स्वतःचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. भारतात सणासुदीच्या हंगामापूर्वी स्मार्टफोन कंपन्यांना नवीन उत्पादनांसह त्यांची तयारी पूर्ण करायची आहे. स्मार्टफोन कंपन्या त्यांचे स्मार्टफोन विविध विभागांमध्ये- एंट्री लेव्हल, मिड लेव्हल आणि प्रीमियम लेव्हलमध्ये लॉन्च करण्याची योजना आखत आहेत. […]

अधिक वाचा..

क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतीये टाटा ब्लॅकबर्ड कार, लूक पाहून प्रेमात पडाल…

मुंबई: टाटा मोटर्स लवकरच एक नवीन SUV घेऊन येत आहे. कंपनी देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, Tata Nexonवर आधारित SUV Coupe वर काम करत आहे. या कारला 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही सब-कॉम्पॅक्ट नेक्सॉनपेक्षा अधिक लांब असेल. हिची लांबी जवळपास 4.3 मीटर एवढी असेल. टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ […]

अधिक वाचा..

सात पोरांच्या बापाने केली चक्क पाचव्या लग्नाची तयारी अन…

उत्तर प्रदेश: लग्नाची भारी हौस असलेल्या एका व्यक्तीने 5 व्या निकाहची तयारी सुरु केली होती. याबाबात त्याच्या मुलांना कळताच ही मुलं निकाहस्थळी आली आणि त्यांनी तिथे सॉलिड गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील सीतापूरमधल्या सरदार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 45 वर्षांच्या शफी अहमद याने 5 वं लग्न करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्याने जोरात तयारीही सुरु केली होती. रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या हॉटेल चालकाच्या दुचाकीसह पैसे व मोबाईल चोरी 

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे एका हॉटेल चालकाच्या घरात प्रवेश करत मोबाईल, रोख रक्कम सह दुचाकी चोरी केल्याची घटना घडली असून सदर प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे सोमनाथ ढमढेरे यांचे श्रीराम मिसळ […]

अधिक वाचा..
Crime

कोरेगाव भीमात चोरट्यांनी पळवला लाखोंचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथील विजया जोशी यांचे पती […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या व्यक्तीला तिघा अज्ञात युवकांनी मारहाण करत मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) दत्तात्रय भुजबळ हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालायला गेलेले होते. काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत राहाल. तुम्हाला पैशाच्या बाबतीत फायदा होईल आणि करिअरशी संबंधित चांगली बातमी येईल. इतरांना मदत केल्याने तुम्हाला दिलासा मिळत असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात आणि काही विशेष काम सोपवले जाऊ शकते. वृषभ: प्रियजनांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. दुपारपर्यंत काही […]

अधिक वाचा..

ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार […]

अधिक वाचा..