शिरुर तालुक्यात ऑनलाईन अश्लील चॅटिंगमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड

शिरुर (तेजस फडके) सध्याच्या युगात माणुस दिवसभर उपाशी राहील. पण दिवसभर मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तसेच मोबाईल हि हौस नसुन गरज झाली आहे. आज लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलं आहे. त्यात तरुणपिढी तर या सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते. परंतु मोबाईलचे काही फिचर माहित नसल्याने किंवा चुकीचे अँप वापरुन ऑनलाईन व्हिडीओ सेक्स […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर परिसरात दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात चोरी: गुन्हे दाखल 

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे एका घराचा पाठीमागील बाजूचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे राहणारे रामदास मांजरे काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करा: यशवंत गवारी

शिक्रापूर हद्दीतील गणेश मंडळ व पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन शिक्रापूर (शेरखान शेख): तब्बल 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना सर्वच गणेशोत्सव मंडळे तयारीला लागलेले आहेत.मात्र साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत तसेच सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव […]

अधिक वाचा..

करंदी व चौफुला परिसरात बस चालू झाल्याने बसचे स्वागत…

विकास दरेकर व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) परिसरातील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली पीएमपीएल बस सेवा तोट्याचे कारण सांगत बंद करण्यात आलेली असताना विकास दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला असता अखेर आज पुन्हा बस सेवा सुरु झाल्याने या बसचे जल्लोषात […]

अधिक वाचा..
DEATH

शिक्रापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गजानन मंगल कार्यालय शेजारी लक्ष्मण भाकरे व मारोती पवार हे दोघे एका खोलीत राहण्यास आहे. (दि. २४) ऑगस्ट रोजी मारोती हा दुपारच्या सुमारास घरी आला असता लक्ष्मण दरवाजा उघडत नसल्याने मारोती दरवाजा ढकलून आतमध्ये गेला असता त्याला आतमध्ये लक्ष्मण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेत लक्ष्मण ब्रम्हानंद […]

अधिक वाचा..

थिएटर लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत: अंजन श्रीवास्तव

पुणे: थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत. त्यामुळे थिएटर अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी येथे केले. सिनेक्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती असलेल्या डॉ. राजू पाटोदकर लिखित ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या या समारंभाच्या वेळी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशीभविष्य…

मेष: आज व्यावसायिकांच्या जीवनातील दीर्घकाळ चाललेली समस्या आज संपुष्टात येऊ शकते. तथापि, दिवसाच्या सुरुवातीला काही नवीन समस्या येऊ शकतात. तुम्हाला क्रेडिट व्यवहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. कौटुंबिक जीवनात काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. बजेटपेक्षा जास्त खर्च करणे देखील चिंतेचे कारण  ठरू शकते. वृषभ: आजचा दिवस व्यवसायात चढ-उतारांचा असेल. या क्षणी, तुम्हाला ही परिस्थिती हाताळण्याची […]

अधिक वाचा..

पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा: सिध्देश ढवळे

शिंदोडी (तेजस फडके): निर्वी (ता. शिरुर) येथे उत्पादन वाढीसाठी अनेक शेतकरी तंत्रज्ञान वापर करीत असुन जास्तीत जास्त उत्पादन घेत आहे. तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील उच्ततम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिक स्पर्धा योजनेच्या माध्यमातून सन्मान हा त्यांच्या योगदानाचा सन्मान होत असुन या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री सिध्देश ढवळे यांनी निर्वी […]

अधिक वाचा..

‘सबसीडी’ सोडण्यासाठी गरीब लाभार्थ्यांना शासनाकडून सक्ती: अजित पवार

मुंबई: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पाँईंट ऑफ […]

अधिक वाचा..

स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने साकार कराव…

मुंबई: खामगाव येथे भाऊसाहेब तथा स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने प्रत्यक्षात साकार करावं, ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स. पागे संसदीय प्रकाशन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आयोजित स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या […]

अधिक वाचा..