मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस उद्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार 

मुंबई: काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या […]

अधिक वाचा..

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण…

मुंबई: वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षेत हमखास विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते भारताचे राष्ट्रगीत कोणते ? […]

अधिक वाचा..

महावितरणच्या माध्यमातुन विरोधकांचा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न; शेखर पाचुंदकर

शिरुर (तेजस फडके) मंचर येथील २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विजप्रवाह खंडित करुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय अशी शंका उपस्थित करत महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..
ashok pawar

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

शिरुर (तेजस फडके) शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते दिवाळीनिमित्त शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी काही जुन्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले सन १९८० साली निवडणुक झाली. त्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली ५८ आमदार निवडुन आले. त्यामुळे मी विरोधी पक्ष नेता झालो आणि विरोधी पक्षाचं काम करायला लागलो. पण आठ दिवसांसाठी मी काही […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) काही लोकांनी मत मागताना राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितली. मात्र त्यानंतर सत्ता आल्यावर आपल्या पक्षाच्या चिन्हासह काही लोकांनी पलायन केल. राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेस फुटला तेव्हा महाराष्ट्र राज्यातुन जे पाच सहा आमदार आमच्या पाठीमागे मजबुतीन उभे राहिले. त्यात अशोक पवारांचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

अधिक वाचा..

कारखान्याचे कर्मचारी तुम्हाला निवडणुकीसाठी वापरायचे असल्याने तुम्ही कारखाना सुरु केला नाही

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यातील दरवर्षी साखर कारखाने २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत सुरु होतात. फार उशीर झाला तर ५ नोव्हेंबर दरम्यान कारखाने चालु होतात. भीमाशंकर साखर कारखाना दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटी सुरु होतो. परंतु तुम्हाला निवडणुकीसाठी कारखान्याचे कर्मचाऱ्यांची गरज असल्यामुळे तुम्ही कारखाना अजुनही सुरु केला नाही असा गंभीर आरोप नाव न घेता देवदत्त निकम […]

अधिक वाचा..

पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग का हटवत नाही

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ हटवा मुंबई: विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली, यात महागाई व बेरोजगारी दूर करण्यातील महायुतीचे अपयश उघड केले आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसने ‘ आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सरकारवर आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवर थेट प्रहार करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलपासून गहू-तांदुळासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील सामान्य […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासन अंगणवाडी मुख्य सेविका भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा….

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची सरळ सेवा भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना परमनंट नोकरीची संधी उपलब्ध होणार […]

अधिक वाचा..