द मार्केट प्लेस सारख्या प्रदर्शनाने महिलांच्या उद्योजकतेची वाटचाल सुकर

नागपूर: नागपूर शहरात महिला उद्योजक आणि ग्रामीण भा काम करीत असलेल्या महिलांच्या विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. त्यांना काही सी एस आर कंपन्यांनी दिलेली सहकार्याची जोड पाहून आज समाधान वाटले. या निमित्ताने महिलांच्या विकासाला चालना मिळत असून त्यांचा नव ऊद्योजक होण्याचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन आज विधान […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालून कार्यवाही करणार…

मुंबई: महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्याप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती आज लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली. आज मुंबईमध्ये आलेल्या भेटी दरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना आज लेखी निवेदन दिले. तसेच महाराष्ट्रामध्ये […]

अधिक वाचा..

मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या संस्कारांचा वारसा शिवसेना पुढे नेत आहे: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संस्काराने शिवसेना आपली वाटचाल करीत आहे. त्यांच्या या शिदोरीवरच प्रत्येक संकटांचा सामना मोठ्या नेटाने होईल यात शंका नाही. हा वारसा शिवसैनिक सातत्याने नेत आहेत, असे मत आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मीनाताई ठाकरे यांचे अतिशय प्रेमाचे, श्रद्धेचे सहृदयतेचे संस्कार महाराष्ट्रातील […]

अधिक वाचा..