निर्वीच्या लेकीचा MPSC परिक्षेत डंका, पोलिस उपनिरिक्षक पदी निवड, गावात मिरवणुक काढुन नागरी सत्कार

भाग्यश्रीने उंच भरारी घेवुन जिवनाच सोन केले-वडिलांची प्रतिक्रिया शिरुर (तेजस फडके): निर्वी( ता शिरुर) येथील भुमीपुञ नंदकुमार पांडुरंग शहाणे यांची कन्या भाग्यश्री नंदकुमार शहाणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये गरूड भरारी झेप घेवुन पोलिस उपनिरिक्षक या पदावर बाजी मारून निर्वी गावासह आपल्या कुटुंबाचे नाव प्रसिध्द करून उंच केले आहे.या निवडीबद्दल भाग्यश्री शहाणे हिचे […]

अधिक वाचा..

निर्वी येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके): प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस शिरुर तालुक्यातील निर्वी येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, योगेश सोनवणे, मानसिंग पवार, संचालक संतोष […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन शेतकऱ्याच्या उसाचे तब्बल 12 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निर्वी (ता. शिरुर) येथील चंद्रकांत सोनवणे यांच्या […]

अधिक वाचा..

आहारातील ग्लुटेन कमी ठेवण्यासाठी ज्वारी बाजरीचा आहार वाढावा; डॉ प्रतिमा सातव

शिरुर (तेजस फडके) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने निर्वी तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय आणि शिरुर तालुका कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढुन आहारातील बाजरी व ज्वारीचे महत्व पटवुन देण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आहे. आहारात ग्लुटेनचा अधिक प्रमाण झाले तर अपायकारक ठरत असुन ग्लुटेन विरहीत ज्वारी व बाजरी खाल्ली तर शरीरीला बाजरीतुन फायबर […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर तालुक्यात शाळेतील वादातून युवकांना कोयत्याने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी ता. शिरुर येथे शाळेतील जुन्या वादातून दोघा युवकांना लोखंडी कोयता व पाईप सह लाकडी दांडक्याने मारहाण करुन पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सूत्रधार शिंदे व वैभव पवार यांच्या सहा पाच अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निर्वी (ता. […]

अधिक वाचा..

निर्वी येथे ऊस शेतीशाळा उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ

शिंदोडी (तेजस फडके): एकरी ऊसाच्या क्षेतातुन 40 ते 45 हजार ऊस कारखान्याला जात असल्याने उसाचे वजन वाढण्यासाठी फुटव्यांची संख्यावर नियंत्रण ठेवल्यास एकरी 100 टन उत्पादन घेण सहज शक्य होईल अशी माहिती कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी निर्वि (ता. शिरुर) येथे ऊस शेतीशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले. पिकावरील रोग व किड सर्वेक्षण योजना (क्रॉपसॅप ) अंतर्गत ऊस […]

अधिक वाचा..