सांधेदुखी व त्यावरील घरगुती उपाय

चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. 1) सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राहील तो पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल. […]

अधिक वाचा..

गुडखे पाय कंबर खांदा दुखी वर उपाय

गुडघे पाय खांदा दुखी हा उतार वयात खूप लोकांना सतावणारा आजार आहे, त्या साठी खालील घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो. बाभळीची साल 1) बाभळीची साल काढायची. पाण्यात टाकुन कडक उकळवा. त्या पाण्याने गुढघे पाय किंवा खांदा दुखत असेल तिथून धुवून टाका. रोज हा उपाय केल्याने आठ दिवसात फरक पडतो. २) जवस २) रोज सकाळ […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात सांधे आणि हाडांचे दुखणे

बऱ्यापैकी थंडी पडण्यास सुरु वात झाली असून हिवाळ्यात सांधे व हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्यांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात.वृद्धांनाही उठताना-बसताना त्रास सहन करावा लागतो.मात्र,थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने आराम […]

अधिक वाचा..

कंबरदुखी घरगुती उपाय जाणून घ्या…

देशातील 30% गृहिणींना आयुष्यात एकदातरी कंबर दुखीचा त्रासाला सामोरे जावे लागते. वेळीच उपाय न केल्यास आयुष्य भर हा त्रास सहन करावा लागतो. घरकामात नेहमी खाली वाकणे तसेच जॉब साठी सतत खुर्चीवर बसून काम करणे इत्यादी कारणाने महिलांना व युवतींना कंबर दुखीचा त्रास होतो. दररोज व्यायाम करणे, सकाळी थोडे फिरण्यास जाणे नियमित योगासने व सोबत संतुलित […]

अधिक वाचा..

मान दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका…

ज्याप्रमाणे सौंदर्याबाबत मानेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचप्रमाणे आरोग्याबाबतही मानदुखीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे दिसते. वास्तविक, अलीकडील काळात संगणकीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची, तसेच मानेला आराम देण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर मान दुखू लागली वा ती अवघडली, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार […]

अधिक वाचा..