धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी […]

अधिक वाचा..

पालकांनो शाळेतील पाल्याची शाळेत येता- जाता काळजी घ्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शाळा भरण्याच्या वेळेत पायी जाणाऱ्या मुलींच्या अवतीभोवती मोटार सायकल वरून येवुन जाणून-बुजून काहीतरी कारण काढून थांबणे, त्यांच्या पाठीमागून पुढे जावुन थांबणे, मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहणे असा धक्कादायक प्रकार टाकळी हाजी येथे घडला असून यापुढे पालकांना मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काळजी घ्यावी लागणार आहे. 15 दिवसांपासून असाच मुलींचा पाठलाग करण्याचा प्रकार […]

अधिक वाचा..

उद्योजक गोरख ज्ञानदेव शेळके यांच्या वतीने आई-वडीलांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील उद्योजक गोरख ज्ञानदेव शेळके यांनी आपल्या आई-वडीलांच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रांजणगाव गणपती तसेच आसपासच्या परिसरातून मोठया प्रमाणात नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी ज्ञानदेव […]

अधिक वाचा..

पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांचे प्रतिपादन शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनात शालेय मुलांनी शाळाबाह्य मुलांपासून लांब रहावे तर पालकांनी देखील शालेय मुलांना मोबाईल व दुचाकी पासून लांब ठेवावे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक […]

अधिक वाचा..

रिक्षाचालकाचे शाळकरी मुलींसोबत विकृत चाळे, पालकांनी दिला चोप…

औरंगाबाद: मागील अनेक दिवसापासून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहोत. अशीच एक घटना औरंगाबाद शहरातील नामांकित शाळेत अवघ्या 8 ते 9 वर्षाच्या तीन विद्यार्थींनींसोबत एका रिक्षाचालकाने दुसऱ्याच्या व्हॅनमध्ये बसून अश्लील संवाद साधत विकृत चाळे केल्याची घटना उघडीस आली असून धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या दाेन मुली तापाने फणफणल्या. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली […]

अधिक वाचा..

मुलीच्या जन्मानंतर पालकांना मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या…

मुंबई: मुलींच्या प्रगतीसाठी सरकारकडून अनेक सरकारी योजना चालवल्या जातात. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलत आहे. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाच्या योजनेद्वारे चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर सरकार ५० हजार रुपये देते. माझी कन्या भाग्यश्री योजना १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. मुलींच्या आकडेवारीत सुधारणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही […]

अधिक वाचा..

आई वडिलांची स्मृती प्रत्येकाने जपावी; हरिष येवले

शिक्रापूर (शेरखान शेख): आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रत्येकाने कार्य करत आपल्या आई वडिलांच्या स्मृती देखील प्रत्येकाने जपल्या पाहिजे, असे मत उद्योजक हरिष येवले पाटील यांनी व्यक्त केले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती येथे कै. रमेश काळूराम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणच्या निमित्ताने शिंदे परिवाराकडून गावासाठी कमान तसेच प्रवचन शेडचे लोकार्पण नुकतेच उद्योजक हरिष येवले […]

अधिक वाचा..

फॉलोअर्स वाढवण्यासाठी काव्याने आई-वडिलांसोबत मिळून रचले नाटक…

औरंगाबाद: औरंगाबाद मधील प्रसिद्ध युट्यूबवर बिनधास्त काव्या गायब झाल्याची घटना घडली होती. मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हे नाटक रचले होते. कारण समाज माध्यमांवर फॅनकडून ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात कमाई होते. त्यामुळे अशा खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अ‌ॅड. आशा […]

अधिक वाचा..