रात्री चांगली झोप लागावी म्हणून शरीरातील ‘हे’ अवयव दाबून बघा, लगेच येईल गाढ झोप

रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला […]

अधिक वाचा..

शरीराच्या या अवयवांमध्ये वेदना म्हणजे धोक्याचा इशारा, हाय कोलेस्टेरॉलचा असू शकतो संकेत

हाय कोलेस्टेरॉल हे हृदयरोग आणि हार्ट अटॅकला जबाबदार ठरतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे. जर एकदा का शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो. कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनी कामगारांनी लांबवले चार लाखांचे पार्ट

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स ऑटो इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी एका वाहन चालकाच्या मदतीने तब्बल 4 लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भिकू बिगुराम चव्हाण, विजय सखाराम पडघन, महेश बाळासाहेब थिटे व शाम लक्ष्मण सूर्यवंशी या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतील पार्टची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील ड्यूरोसॉक्स प्रायवेट लिमिटेड कंपनीतील महागडा पार्ट चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ड्यूरोसॉक्स प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये कामासाठी कॉपर प्लोटिंग झिग नावाने आठ महागडे पार्ट आणून ठेवलेले होते. 14 फेब्रुवारी रोजी कंपनीचे सुपरवायझर कंपनीत फेरफटका […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील मोबाईल टॉवरचे पार्ट चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) एअरटेल कंपनीच्या असलेल्या मोबाईल टॉवरचे रुस कार्ड पार्ट सह काही साहित्य चोरीला गेले असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एअरटेल मोबाईल कंपनीचे मोबाईल टॉवर असून (दि. 19) डिसेंबर रोजी रात्रींच्या सुमारास मोबाईल टॉवर बंद […]

अधिक वाचा..