पिंपळे खालसात विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथे विद्युत रोहीत्राचा धक्का लागून एका मोराचा मृत्यू झाला असून वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोराचा पंचनामा करत शवविच्छेदन करत दहन करण्यात आले आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथील सुनील धुमाळ हे आज सकाळच्या सुमारास शेतात गेले असताना शेतातील विद्युत […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

पोलीसांसह वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेची कामगिरी शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मळई लवण येथे शेतात आढळून आलेल्या जखमी मोराला शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जीवदान देण्यात यश आले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मळई लवण येथे मारुती पुंडे हे शेतात गेले असता त्यांना एक मोर […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

मुंगसांच्या हल्ल्यातून जखमी मोराची शेतकऱ्याकडून सुटका रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतात मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराला नागरिकांच्या सतर्कतेने प्राणीमित्र व वनविभागाच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले असून मोराला कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील रणदिवे वस्ती येथे हरीश्चंद्र रणदिवे यांच्या शेतात काही मुंगुस […]

अधिक वाचा..

धामारीत पुन्हा एका जखमी मोराला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान

शिक्रापूर: धामारी (ता. शिरुर) येथील एका शेतामध्ये मागील आठवड्यात आढळून आलेल्या जखमी मोराला नागरिक व पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने जीवदान देण्यात यश आलेले असताना पुन्हा एका मोराला नागरिकांच्या सतर्केतेने जीवदान देण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील दत्त नगर येथील एका शेतात एक मोर जखमी अवस्थेत असल्याचे धर्मेंद्र जठार यांना दिसून आले. त्यांनी […]

अधिक वाचा..