वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

वाघोली: वाघोली येथील एका व्यक्तीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर तलाठी कार्यालयातील मदतनीस आणि एका अन्य व्यक्तीने तलाठी यांच्याकडून काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी वाघोली येथील तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये अपघातानंतर टोळक्याकडून व्यक्तींना मारहाण

मारहाण करत दोन वाहनाच्या काचा व टायर फोडून नुकसान शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे 2 वाहनांचा किरकोळ अपघात झाल्यानंतर चर्चा सुरु असताना दहा जणांच्या टोळक्याने काही इसमांना मारहाण करत त्यांच्या 2 वाहनांच्या काचा व टायर फोडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अर्जुन जाधव या युवकासह अनोळखी 9 जणांवर गुन्हे […]

अधिक वाचा..

आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष बातमी

शिक्रापूर (शेरखान शेख): कर्णबधिर मुलांचे विशेष शिक्षक असलेल्या सुभाष कट्यारमल यांनी मतिमंद मुलांच्या पालकांच्या गरजेने २००५ साली वाडा पुनर्वसन येथे जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवाधामची स्थापना केली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग मुलांच्या करिता विशेष शिक्षण, निवास व भोजनासह सर्व सोयी सुविधा मोफत करण्यात येत असल्याने त्यांच्यामाध्यमातून पवन कट्यारमल यांच्याकडून ग्रामीण भागातील […]

अधिक वाचा..
panchayat samit shirur

शिरुर तालुक्यात वाटमारेंनी लावली दिव्यांगाच्या योजनेची वाट

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी अपंग बांधवांच्या यशवंत घरकुल योजनेची वाट लावली असून पंचायत समितीमध्ये विविध प्रस्ताव अनेक महीन्यांपासून आर्थिक लालसेपोटी धुळ खात पडून असल्याचे प्रहार दिव्याग क्रांती संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय तरटे यांनी सांगितले. दिव्यांग व इतर लाभार्थी […]

अधिक वाचा..
Crime

तांदळीत व्यक्तीच्या घरातून दीड लाखांचे दागिने चोरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): तांदळी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब गोसावी हे रात्रीच्या सुमारास घरी घरात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास गोसावी उठले असताना त्यांना कपाट उघडे असल्याचे तसेच घरातील काही साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे दिसून आले. यावेळी बाळासाहेब गोसावी यांनी घरात कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा अंदाजे 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या व्यक्तीला तिघा अज्ञात युवकांनी मारहाण करत मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) दत्तात्रय भुजबळ हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालायला गेलेले होते. काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी […]

अधिक वाचा..