पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधन तुटवडा नाही; पियुष गोयल

नवी दिल्ली: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली असली तरी भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशभरात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूतील Tiruchirappalli […]

अधिक वाचा..

लोकसभेत ‘हल्ल्याचा प्लॅन’ वाद: मोदींसह आणखी एक खासदार टार्गेटवर असल्याचा पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कथित प्लॅन आखल्याचा धक्कादायक दावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आणखी एक गंभीर दावा करत वादाला नवे वळण […]

अधिक वाचा..