दिवंगत माता-पित्यांचे स्वप्न केले साकार, जांबूतचा कृष्णा बनला अखेर पोलीस

शिरुर (अरुणकुमार मोटे): पोलीस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत तयारी करून मोजकेच यशस्वी होतात. लहानपणातच आई – वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या जांबूत (ता. शिरूर) येथील कृष्णा धनसिंग सावंत याची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. चासकमान (ता.खेड) येथे कृष्णाचा जन्म […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी […]

अधिक वाचा..

शिरुरमधून पोलिसाच्या हाताला झटका देवून बेडीसह आरोपी फरार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूरच्या लॉकअप मधील आरोपी पळून जाण्याची घटना काही महिन्यांपुर्वी घडली असताना पुन्हा शिक्रापूर येथील आरोपी शिरूर पोलिस स्टेशन च्या आवारातून पोलिसाच्या हातावर तूरी देवून बेडी सह फरार झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी धनराज मधुकर डोंगरे यास अटक करुन शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस कस्टडीसाठी पोलिस अंमलदार भालेराव […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या राहतात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी जवळच्या नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत असल्याबाबतचे सांगून गळफास घेतला, काही वेळातच सदर ठिकाणी युवक गेले असता […]

अधिक वाचा..

पोलीस असल्याचे भासवत युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील SBI चौकामध्ये एक मुलगी तिच्या मित्रासोबत सेल्फी काढत असताना एका व्यक्तीने त्या दोघांना आपण पोलिस असल्याचे सांगुन मला तुमची तपासणी करायची आहे असं सांगुन बंद पडलेल्या कोविड सेंटर मध्ये नेले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत त्यांचा मोबाईल काढुन घेत मुलीचा विनयभंग करुन अंधाराचा फायदा घेत […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस खात्यांतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण शिवाजी कांचन यांनी बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रवीण कांचन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च […]

अधिक वाचा..