शिरुर तालुक्यात पदाधिकारी झाले उदंड मात्र सर्वसामान्य लोकांच्या समस्या “जैसे थे”

शिरुर (तेजस फडके) राज्यात काही दिवसांपुर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपा सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार शरद पवारांची साथ सोडुन भाजपा सोबत गेले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळा गोंधळ चालु असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये मुलींच्या समस्या मांडण्यासाठी तक्रारपेटी बसवा…

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी…   शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अनेक माध्यमिक विदयालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी अनेक मुली तालुक्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी येत असतात. त्या मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात त्या मुलींना अनेक अडचणी असतात. तसेच त्यांची छेडछाडही केली जाते किंवा त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत […]

अधिक वाचा..

सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे गंभीर्याने पाहावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात […]

अधिक वाचा..

ब्रेकिंग! शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

पुणे (प्रतिनिधी): बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच […]

अधिक वाचा..

मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फेरीवाले, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, घरातील स्वच्छतागृहे आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असून रहिवाशांना आता यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, या शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी […]

अधिक वाचा..

पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? हे घरगुती उपाय सुरु करा…

स्वादिष्ट भोजन हे प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. अनेकजण खाण्यापिण्याचे शौकिन असतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त झाले की अनेकांना पोटात गॅसची समस्या जाणवते. गॅस झाल्यास केळी खावे… केळीचा उपयोग अ‍ॅसिडिटीवर किंवा गॅसवर उपाय म्हणून केला जातो. अ‍ॅसिडिटी रोखण्यासाठी केळीचा चांगलाच उपयोग होतो. जेवणात लवंगाचा केला… लवंग आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. शिवाय याचे इतर अनेक फायदे असतात. गॅस […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील हुडको कॉलनीतील सांस्कृतिक भवन समस्यांच्या विळख्यात…

डागडुजी न करता नगर परिषदेकडून होतेय वसुली शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील हुडको वसाहतीमधील ओपन स्पेसमध्ये असलेली सांस्कृतिक भवन ही इमारात वास्तविक पाहता हुडकोवासींना कार्यक्रमांसाठी निशुल्क उपलब्ध असायला हवी होती. परंतु हुडको काॅलनीमधील नागरिकांना त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक भवनामध्ये कार्यक्रम घेण्यासाठी शिरुर नगर परिषदेमध्ये जावुन १००० रु. (एक हजार रु.) एवढे शुल्क भरुन पावती फाडावी […]

अधिक वाचा..

सविंदणे व कान्हूर मेसाई येथील पिण्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार…

नळ पाणीपुरवठा योजनेस तब्बल २४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर सविंदने (अरुणकुमार मोटे): जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे या गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल२४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कान्हूर मेसाई व सविंदणे प्रादेशिक नळ […]

अधिक वाचा..

केसांच्या समस्येसाठी घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय १) एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. २) मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शँम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा. केस मऊ होण्यासाठी काही उपाय १) एक कप दह्यात अंड्यातील पिवळा बलक घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. […]

अधिक वाचा..